Lokmat Sakhi >Shopping > वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून

वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून

Vatpournima Shopping: चांदबाली झुमक्यांचे हे काही सुंदर, आकर्षक प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. त्यामुळेच वटपौर्णिमेनिमित्त करून टाका ही मस्त खरेदी... (chand bali zumka designs at low price)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 03:39 PM2024-06-18T15:39:13+5:302024-06-18T16:15:32+5:30

Vatpournima Shopping: चांदबाली झुमक्यांचे हे काही सुंदर, आकर्षक प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. त्यामुळेच वटपौर्णिमेनिमित्त करून टाका ही मस्त खरेदी... (chand bali zumka designs at low price)

chand bali zumka designs at low price, attractive and latest fashion chand bali earrings, online shopping for chand bali zumka, vatpournima shopping | वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून

वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून

Highlightsवटपौर्णिमेनिमित्त चांदबाली झुमके घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळणारे हे काही सुंदर डिझाईन्स एकदा पाहून घ्या...

दागिन्यांमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. कधी कोणत्या दागिन्याची क्रेझ येईल काही सांगताच येत नाही. काही दिवसांपुर्वी ऑक्सिडाईज दागिने जबरदस्त ट्रेण्डिंग होते. आता ती क्रेझ थोडी मागे पडली आहे. आता सध्या कानातल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदबाली या प्रकारचे कानातले पाहायला मिळत आहेत. चंद्राच्या कोरीसारखा आकार त्यांना असतो. म्हणून ते चांदबाली म्हणून ओळखले जातात (chand bali zumka designs at low price). लग्नसराईमध्ये तर चांदबाली झुमके खूप भाव खाऊन गेले. या कानातल्यांचं वैशिष्ट्य असं की हे कानातले पंजाबी सूट, साडी, घागरा अशा कोणत्याही ट्रॅडिशनल ड्रेसिंगवर शोभून दिसतात (attractive and latest fashion chand bali earrings). म्हणूनच वटपौर्णिमेनिमित्त ते घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळणारे हे काही सुंदर डिझाईन्स एकदा पाहून घ्या...(online shopping for chand bali zumka)

चांदबाली झुमक्याचे सुंदर डिझाईन्स

 

१. हा एक प्रकार पाहा. खूप हेवी प्रकारातले कानातले आवडत नसतील तर हा एक खूप चांगला प्रकार आहे. याला चांदबाली झुमका म्हणतात. कारण वर अर्धचंद्राचा आकार आहे.

पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही... 

आणि त्याला खाली झुमक्याचं लटकन आहे. हे कानातले वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असून ते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३७४ रुपयांना मिळत आहेत.
Click To Buy:
https://amzn.to/3xklpxG

 

 

२. हा चांदबाली कानातल्यांचा प्रकार अतिशय देखणा आहे. टेम्पल ज्वेलरी हा जो प्रकार आहे, त्या प्रकारातले हे चांदबाली कानातले आहेत.

 

वटसावित्री पौर्णिमा: खूप वेळ न घालवता झटपट सुंदर मेकअप करण्याच्या ५ टिप्स, सगळ्यांपेक्षा देखण्या दिसाल

तुम्ही काठपदराच्या पारंपरिक साडीवर हे कानातले घालू शकता. अतिशय सुंदर मोराचं डिझाईन असणारे आणि मोत्यांची सजावट असणारे हे कानातले सध्या ४०० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/3VvVQlm

 

 

३. चांदबाली प्रकारच्या या कानातले ॲण्टिक फिनिशिंग या प्रकारातले असून त्यावर हिरवे कुंदन लावून सजवण्यात आलं आहे. हे कानातलेही अतिशय सोबर लूक देतात.

तळहात चेहऱ्यावर जोरात घासून मॉईश्चरायझर लावता? चाळिशीनंतरही तरुण दिसायचं तर बघा योग्य पद्धत... 

शिवाय ते साडी, पंजाबी सूट, घागरा अशा कोणत्याही ड्रेसिंगवर उठून दिसतात. या प्रकारात डबल लेयर चांदबालीही मिळतात. हे कानातले सध्या ३४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. 
Click To Buy:
https://amzn.to/3KQK4gt

 

Web Title: chand bali zumka designs at low price, attractive and latest fashion chand bali earrings, online shopping for chand bali zumka, vatpournima shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.