Lokmat Sakhi >Shopping > किचनमधील फळं आणि पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावतात? आणा 'बांबू नेट बास्केट'- जगात भारी वस्तू...

किचनमधील फळं आणि पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावतात? आणा 'बांबू नेट बास्केट'- जगात भारी वस्तू...

Bamboo Tent Basket : Pop Up Mesh Net Cover Basket : Bamboo Fruit Basket, Natural Bamboo Basket : किचनमधील फळं आणि अन्नपदार्थांवर माशा - चिलटं बसू नयेत यासाठी आजच विकत आणा हे बांबू नेट बास्केट'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 15:41 IST2025-03-15T14:39:57+5:302025-03-15T15:41:01+5:30

Bamboo Tent Basket : Pop Up Mesh Net Cover Basket : Bamboo Fruit Basket, Natural Bamboo Basket : किचनमधील फळं आणि अन्नपदार्थांवर माशा - चिलटं बसू नयेत यासाठी आजच विकत आणा हे बांबू नेट बास्केट'...

Bamboo Tent Basket Pop Up Mesh Net Cover Basket Bamboo Fruit Basket | किचनमधील फळं आणि पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावतात? आणा 'बांबू नेट बास्केट'- जगात भारी वस्तू...

किचनमधील फळं आणि पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावतात? आणा 'बांबू नेट बास्केट'- जगात भारी वस्तू...

अनेकदा आपल्या किचनमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावताना दिसतात. काहीवेळा आपण बाजारातून एकाचवेळी जास्तीचे फळे विकत आणून एखाद्या टोपलीत किंवा (Bamboo Tent Basket) कुंड्यात ठेवतो. कधी कधी ही फळं थोडी जास्त पिकतात. अशी पिकलेली फळं डायनिंग टेबल (Bamboo Fruit Basket) किंवा किचनवर ठेवली की त्यावर खूप माशा आणि चिलटं घोंगावतात(Pop Up Mesh Net Cover Basket).

अशाप्रकारे फळांवर किंवा किचनमधील इतर पदार्थांवर बसलेल्या माशा आणि चिलटं पाहिली की आपल्याला ती फळं खाण्याची इच्छा होत नाही. अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बसून आलेल्या या माशा किंवा चिलटं असंख्य किटाणू घेऊन वावरत असतात, जे आरोग्यासाठीही घातक असते. बरेचदा आपण किचनमध्ये उघड्यावर ठेवलेली फळं किंवा (Natural Bamboo Basket) पदार्थ कापडाने किंवा ताटलीने झाकून ठेवली तरीही ही चिलटं येतातच. परंतु वारंवार या पदार्थांवर किंवा फळांवर माशा किंवा चिलटं बसू नयेत यासाठी बांबू नेट बास्केटचा वापर करु शकता. 

बांबू नेट बास्केट म्हणजे काय ? 

सध्या बाजारांत बांबू नेट बास्केट अशा प्रकारचे एक छोटे बास्केट मिळते. ज्यात आपण उरलेले पदार्थ, फळं ठेवू शकतो. असे उरलेले पदार्थ किंवा फळं ठेवल्यास आपण त्यावर असणारी जाळीदार नेट पसरवून माशा, चिलटं यांना दूर ठेवू शकतो.   

बांबू नेट बास्केटची इतर वैशिष्टये :- 

१. हे बांबू नेट बास्केट संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले असते. बांबूच्या झाडांपासून हे वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट तयार केले जातात. 

२. या बांबू बास्केटलाच अटॅच्ड जाळी असल्याने आपण यात पदार्थ, फळं ठेवून वरून जाळी लावू शकतो. 

‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...

३. हे बांबू नेट बास्केट हलके - फुलके असल्याने आपण सहज ते कुठेतही उचलून नेऊ शकतो किंवा ठेवू शकतो.  

४. लहान - मोठ्या अशा वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध. 

६. आपण हे डायनिंग टेबल किंवा किचनमध्ये अगदी सहज कुठेही ठेवू शकतो. 

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

किंमत आणि रेटिंग... 

हे 'बांबू नेट बास्केट' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. हे  'बांबू नेट बास्केट' आपल्याला १००० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत अगदी सहज विकत मिळते. असे हे 'बांबू नेट बास्केट' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/43NuInv

Web Title: Bamboo Tent Basket Pop Up Mesh Net Cover Basket Bamboo Fruit Basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.