Lokmat Sakhi >Shopping > मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

9 Yards kKathpadar Saree Under 1000: मंगळागौरीसाठी (Mangalagauri) नऊवारी साडी खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहून घ्या..(traditional Maharashtrian nauwar saree at low cost)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 14:21 IST2025-07-15T14:19:14+5:302025-07-15T14:21:12+5:30

9 Yards kKathpadar Saree Under 1000: मंगळागौरीसाठी (Mangalagauri) नऊवारी साडी खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहून घ्या..(traditional Maharashtrian nauwar saree at low cost)

9 yards kathpadar saree under 1000, nauwari saree at low cost, traditional Maharashtrian nauwar saree at low cost | मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

Highlightsसुंदर काठपदर नऊवारी साडी अगदी स्वस्तात घ्यायची असेल तर हे काही पर्याय जरूर पाहा.

श्रावण महिना आता लवकरच सुरू होत आहे. श्रावणातलं एक खास आकर्षण म्हणजे मंगळागौरीचं व्रत. लग्नानंतर सलग ५ वर्षे हे व्रत अगदी आनंदाने केलं जातं. जर लग्नानंतरचा पहिलाच मंगळागौरीचा सण असेल तर त्याचा थाट काही वेगळाच असतो. अगदी मोठा कार्यक्रम करून हौशीने मंगळागौर साजरी केली जाते. त्यामुळे यानिमित्ताने अनेक जणी पारंपरिक नऊवारी साडी नेसून थाट करतात (9 Yards kKathpadar Saree Under 1000). नऊवारी साडी काही वारंवार नेसली जात नाही (nauwari saree at low cost). त्यामुळे मंगळागौरीपुरतीच सुंदर काठपदर नऊवारी साडी अगदी स्वस्तात घ्यायची असेल तर हे काही पर्याय जरूर पाहा.(traditional Maharashtrian nauwar saree at low cost)

१ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत नऊवारी साडीची खरेदी

 

१. KalyaniCotton

ही एक साडी पाहा. कॉटनची साडी असल्याने अगदी हलकी आहे. पारंपरिक पद्धतीने तयार व्हायचं असेल तर मोठ्या काठाची प्लेन साडी उठून दिसते.

रोजच्या वापरातलं कुकर तळाशी नेहमीच काळं पडतं? ३ उपाय- काळपट कुकर चटकन होईल स्वच्छ

ही साडीही त्याच प्रकारातली असून तिच्यामध्ये लाल, केशरी, हिरवा, पिवळा, जांभळे असे कित्येक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. या साडीसोबत आकर्षक ब्लाऊजपीस उपलब्ध असून ती ८९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/40jGNOP

 

२. PURE COTTON PRINTED NAUWARI

काठपदर नऊवारी साडीचा हा एक दुसरा प्रकार पाहा. या साडीवर खूप छान नाजुक बुटी वर्क केलेलं आहे आणि तिचे काठही बारीक आहेत.

फक्त दारुमुळेच नाही 'या' कारणांमुळेही बिघडतं लिव्हरचं आरोग्य! लिव्हर कॅन्सरचाही वाढतो धोका

अनेक जणींना मोठे काठ असणारी साडी आवडत नाही. त्यांच्यासाठी हे डिझाईन छान आहे. या साडीतही अनेक रंग उपलब्ध असून ती ८१४ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/4o2Vtw6
 

Web Title: 9 yards kathpadar saree under 1000, nauwari saree at low cost, traditional Maharashtrian nauwar saree at low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.