Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > Gen Z मध्ये ‘Delulu Dating’ ची वाढतीये क्रेझ, नक्की काय आहे डेटिंगचा हा नेमका ट्रेंड

Gen Z मध्ये ‘Delulu Dating’ ची वाढतीये क्रेझ, नक्की काय आहे डेटिंगचा हा नेमका ट्रेंड

Delulu Dating: सामान्यपणे ब्रेकअपनंतर थोडा वेळ घेतला जातो, स्वत:ला सावरलं जातं आणि नंतर नव्या रिलेशनबाबत विचार केला जातो. हाच फॉर्म्यूला सामान्यपणे फॉलो केला जातो. पण आता Gen Z हा फॉर्म्यूल्याला तडा देत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:12 IST2026-04-02T10:59:10+5:302026-04-02T11:12:06+5:30

Delulu Dating: सामान्यपणे ब्रेकअपनंतर थोडा वेळ घेतला जातो, स्वत:ला सावरलं जातं आणि नंतर नव्या रिलेशनबाबत विचार केला जातो. हाच फॉर्म्यूला सामान्यपणे फॉलो केला जातो. पण आता Gen Z हा फॉर्म्यूल्याला तडा देत आहेत.

What is Delulu dating and why is this trend on the rise in Gen Z | Gen Z मध्ये ‘Delulu Dating’ ची वाढतीये क्रेझ, नक्की काय आहे डेटिंगचा हा नेमका ट्रेंड

Gen Z मध्ये ‘Delulu Dating’ ची वाढतीये क्रेझ, नक्की काय आहे डेटिंगचा हा नेमका ट्रेंड

Delulu Dating: रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यावर त्या धक्क्यातून किंवा ट्रॉमातून बाहेर पडायला जरा वेळ लागतो. बरीच ओढाताण होते. दुसरा मुद्दा असा की, ब्रेकअपनंतर काय करावं? तर सामान्यपणे ब्रेकअपनंतर थोडा वेळ घेतला जातो, स्वत:ला सावरलं जातं आणि नंतर नव्या रिलेशनबाबत विचार केला जातो. हाच फॉर्म्यूला सामान्यपणे फॉलो केला जातो. पण आता Gen Z हा फॉर्म्यूल्याला तडा देत आहेत. ते ‘Delulu Dating'नावाच नवा ट्रेंड फॉलो करत आहेत. डेटिंगच्या नव्या ट्रेंडमध्ये जर पुढे सगळं काही सुरळीत झालं नाही तरी सु्द्धा नात्याला एक संधी देण्याच्या गोष्टींवर अधिक विश्वास बघायला मिळतोय. चला डेटिंगच्या या नव्या ट्रेंडबाबत अधिक सविस्तर समजून घेऊया.

काय आहे Delulu Dating?

‘Delulu' शब्द ‘Delusional' मधून आला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हा एक असा डेटिंग माइंडसेट आहे, ज्यात लोकांना समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा आपल्या पार्टनरमध्ये काही कमतरता दिसूनही असं मानतात की, पुढे जाऊन गोष्टी चांगल्या होतील. यात लोक जास्त विचार किंवा प्लॅन करण्याऐवजी नात्याला फ्लोमध्ये पुढे जाऊ देतात आणि समस्यांवर तेव्हाच तोडगा काढतात.

रेड प्लॅग काय असतो?

नात्यांमध्ये 'रेड फ्लॅग' अशा संकेतांना म्हटलं जातं, जे पुढी जाऊन समस्येचं कारण बनू शकतात. जसे की, पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करणे, कमिटमेंटची टाळाटाळ किंवा इंफर्टची कमतरता. सामान्यपणे हे संकेत बघून लोक सतर्र होतात, पण ‘Delulu Dating' मध्ये याकडे दुर्लक्ष करून आशा ठेवली जाते.

काय वाढतेय याची क्रेझ? 

आजच्या डेटिंगच्या विश्वास पुन्हा पुन्हा खराब अनुभव येणं फारच सामान्य झालं आहे. अशात बरेच लोक असा विचार करू लागले आहेत की, जर नेहमीच घाबरून मागे हटत राहिलो तर कदाचित कधी नवीन कधी सुरू होणार नाही. ‘Delulu Dating' अशा विचाराशी जुळून आहे, ज्यात लोक प्रत्येक नव्या नात्याला नवीन सुरूवात म्हणून बघतात आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला जातो.

Web Title : Gen Z में 'Delulu Dating': एक नया चलन, विस्तार से समझें

Web Summary : जेन Z 'डेलुलु डेटिंग' को अपना रहा है, जिसमें साथी में कमियों को अनदेखा किया जाता है, और भविष्य में सुधार की उम्मीद की जाती है। इस चलन में रिश्तों को एक मौका देना शामिल है, भले ही खतरे के संकेत हों, संभावित मुद्दों के बावजूद एक सकारात्मक दृष्टिकोण को बढ़ावा देना। यह नई शुरुआत और डेटिंग के लिए आशावादी दृष्टिकोण के बारे में है।

Web Title : Gen Z's 'Delulu Dating': A New Trend Explained in Detail

Web Summary : Gen Z embraces 'Delulu Dating,' overlooking flaws in partners, hoping for future improvement. This trend involves giving relationships a chance, even with red flags, fostering a positive outlook despite potential issues. It's about new beginnings and optimistic approaches to dating.