वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

Updated:April 13, 2026 21:30 IST2026-04-13T21:21:26+5:302026-04-13T21:30:11+5:30

What to eat for dinner to lose weight 7 healthy options : जेवण झाल्यावर लगेच न झोपता किमान १५ ते २० मिनिटं शतपावली करावी

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि पचायला सोपे असावे. जेणेकरून शरीराला अन्नाचे पचन करणे सोपे जाते. (What to eat for dinner to lose weight 7 healthy options)

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

जेवणामध्ये मूग डाळीची खिचडी, भाज्याचे सूप, दलिया, कडधान्ये किंवा भरपूर उकडलेल्या भाज्यांचा समावेश करावा. (What to eat for dinner to lose weight fast)

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

रात्रीच्यावेळी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी ठेवून प्रथिनं आणि फायबर्सयक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे.

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवण्याची सवय लावावी. यामुळे चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. कारण जास्त मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते.

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

जेवण झाल्यावर लगेच न झोपता किमान १५ ते २० मिनिटं शतपावली करावी. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणं पूर्णपणे टाळावं. वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

जर तुम्हाला चपाती किंवा भात खायचा असेल तर त्याऐवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी निवडा. कारण यात फायबर्स जास्त असल्यामुले पोट जास्तवेळ भरलेलं राहतं