मांड्यांची चरबी वाढली-इनर थाईज जाड दिसतात? रोज ७ गोष्टी करा, स्लिम-टोन्ड होतील मांड्या
Updated:March 23, 2026 12:41 IST2026-03-22T16:32:42+5:302026-03-23T12:41:30+5:30
How To Lose Inner Thigh Fat : दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतील आणि चयापचन क्रिया सुधारेल.

मांड्यांच्या आतील बाजूची चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची सांगड घालणं खूपच गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला खालील टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. (7 Easy Ways To Reduce Inner Thigh Fat)
इनर थाईससाठी सुमो स्वाट्स, साईड लंजेस आणि लेग सर्कल्स हे व्यायाम अत्यंत प्रभावी ठरतात. यामुळे तिथल्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. (How To Lose Inner Thigh Fat)
केवळ विशिष्ट भागाचा व्यायाम करून चरबी कमी होत नाही. त्यासाठी संपूर्ण शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे.. रोज ३० मिनिटं वेगानं चाला, सायकलिंग किंवा पोहणं यामुळे कॅलरजी वेगानं जळतात.
सीझर किक्स, आणि थाय लिफ्टस यांसारखे पायलेट्स व्यायाम स्नासूंना टोन करण्यासाठी उत्तम आहेत.
आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि साखर, तळलेले पदार्थ तसंच मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळा.
दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतील आणि चयापचन क्रिया सुधारेल.
दिवसातून किमान ३ ते ४ आठवडे नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. या टिप्स किंवा वर्कआऊट प्लॅन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.