प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:45 IST
1 / 10यंदा २६ जानेवारी २०२५ (Republic Day 2025) रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.2 / 10घरोघरी तसंच सार्वजनिक स्थळांवर तिरंग्याच्या रांगोळ्या काढल्या जातात. या तीन रंगाच्या रांगोळ्याचे काही सोपे पॅटर्न्स पाहूया. 3 / 10तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत.4 / 10यात तुम्ही पानं, तांदूळ, झेंडूची फुलं या साहित्याचा वापर करून रांगोळीत रंग भरू शकता. 5 / 10या रांगोळ्या काढण्यासाठी तुम्हाला नारंगी, पांढरा, हिरवा आणि निळा रंग आवश्यक असेल.6 / 10जर तुमच्याकडे ठसा असेल तर तुम्ही ठश्याच्या मदतीनं रांगोळीत ३ रंग भरून सुंदर अशी रांगोळी काढू शकता. 7 / 10ठिपके, पट्टी,खडूच्या मदतीनं आकर्षक रांगोळी काढा. 8 / 10या रांगोळीत जय हिंद, वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असे संदेश लिहू शकता. 9 / 10डाळी, तांदूळाचा वापर करून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता. 10 / 10(Photo Credit- You Tube, Social Media)