Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

Published:July 18, 2022 01:53 PM2022-07-18T13:53:20+5:302022-07-18T14:27:10+5:30

Jennifer Lopez : आउटफिटचा पॅटर्न ऑफ-शोल्डर ठेवण्यात आला होता, अनोखे डिझाईन आणि फिशटेल या ड्रेसला अनोखा लूक दिला.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री-अप्रतिम गायिका आणि तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत राहणारी, 52 वर्षीय जेनिफर लोपेझने शनिवारी तिचा प्रियकर बेन ऍफ्लेकसोबत लग्न केले. (American singer jennifer lopez ben affleck get married in las vegas and newly bride wore two dresses for the day)

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

मेरिकेतील सर्वात लोकप्रिय शहर, लास वेगासमध्ये दोघांनी एकमेकांना आपलेसे केले आहे, ज्यांचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वृत्तानुसार, नवविवाहित जोडप्याने नेवादा येथून मॅरेंज लायसेंससुद्धा मिळवलं आहे.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

जेनिफर आणि बेन दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप मौन सोडलेले नाही, परंतु जे फोटो समोर आले आहेत ते पाहता हे स्पष्ट होते की 20 वर्षांनंतर लग्न केल्यानं जेनिफर आणि बेन या दोघांनाही खूप आनंद झाला आहे. बेन आणि जेनिफरने 2002 मध्ये एकमेकांना डेट केले होते.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी एंगेजमेंट केली. मात्र दोन वर्षांच्या रिलेशननंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता 20 वर्षांनंतर दोघांनी पुन्हा एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

जेनिफर लोपेझच्या ब्रायडल लूकबद्दल बोललो तर, अभिनेत्रीचे हेअरस्टाइलिस्ट क्रिस ऍपलटाउनने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये जेनिफर पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये दिसत आहे.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

यादरम्यान क्रिसने जेनिफरला विचारले की तिला याप्रसंगी कसे वाटते, त्यावर तिने उत्तर दिले की, 'मला खूप छान वाटत आहे. या क्षणासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्याकडे अनेक वर्षांपासून हा ड्रेस होता. तो मी सांभाळून ठेवला होता. आता मी माझ्या लग्नाच्या दिवशी ते परिधान करत आहे.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

आउटफिटचा पॅटर्न ऑफ-शोल्डर ठेवण्यात आला होता, अनोखे डिझाईन आणि फिशटेल त्याला डिसेंट लुक दिला. अमेरिकन सिंगरसाठी हा पोशाख लेबनीज फॅशन डिझायनर झुहेर मुराद यांनी डिझाइन केला होता.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

जेनिफर लोपेजचे हे चौथे लग्न आहे. याआधी त्याने ३ वेळा लग्न केले आहे. 1997 ते 1998 पर्यंत ओझानी नोआसोबत त्यांचे लग्न टिकले. यानंतर तिने ख्रिस जुडशी लग्न केले जे 2001 ते 2003 पर्यंत टिकले.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

2004 मध्ये जेनिफरने गायक मार्क अँथनीला आपला जोडीदार बनवले होते, ज्याच्यापासून तिने 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

जेनिफर आणि मार्क यांना 2 जुळी मुलंही आहेत.

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो

(Image Credit- Social Media)