लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनिफर लोपेज

जेनिफर लोपेज

Jennifer lopez, Latest Marathi News

जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माता आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९९ मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला.
Read More
'ही' प्रसिद्ध गायिका झाली इशा अंबानी-आनंद यांच्या घराची मालकीन; 500 कोटींचा केला करार - Marathi News | isha-ambani-sold-her-bungalow-for-500-crores-this-celebrity-couples-bought-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' प्रसिद्ध गायिका झाली इशा अंबानी-आनंद यांच्या घराची मालकीन; 500 कोटींचा केला करार

Isha ambani: ईशाने तिचं लॉस एंजलीसमधील आलिशान घर नुकतंच विकलं आहे. ...

तीन वेळा झालाय घटस्फोट, चौथ्या पतीनं Jennifer Lopezला दिली ८० कोटींची अंगठी, त्यावर लिहिलाय खास मेसेज - Marathi News | Fourth marriage at the age of 53, husband gives Jennifer Lopez 80 crore ring with special message | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तीन वेळा झालाय घटस्फोट, चौथ्या पतीनं Jennifer Lopezला दिली ८० कोटींची अंगठी, त्यावर लिहिलाय खास मेसेज

Jennifer Lopez : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. तिच्या नवीन मुलाखतीत, तिने सांगितले की तिचा नवरा आणि अभिनेता बेन ऍफ्लेकने तिच्या एंगेजमेंट रिंगमध्ये कोणता खास मेसेज लिहिला होता. ...

जेनिफर लोपेजच्या सौंदर्याचे सिक्रेट! जेनिफरच सांगतेय सुंदर त्वचेसाठी ५ टिप्स - Marathi News | Beauty Secrets of Hollywood singer, actress Jennifer Lopez  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनिफर लोपेजच्या सौंदर्याचे सिक्रेट! जेनिफरच सांगतेय सुंदर त्वचेसाठी ५ टिप्स

How To Get Beautiful Skin: सुंदर त्वचा मिळवायची, तर फक्त विकतचे क्रिम्स लावून उपयोग नाही. त्यासाठी जेनिफर लोपेजने (Jennifer Lopez) जे काही खास उपाय (remedies) सांगितले आहेत, ते एकदा करून बघाच... ...

Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग - Marathi News | jennifer lopez photoshoot on her birthday post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग

Jennifer lopez: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजने रणवीर सिंगवर मात करणारं फोटोशूट केलं आहे. ...

Jennifer Lopez : ५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज, पाहा फोटो - Marathi News | Jennifer Lopez : American singer jennifer lopez ben affleck get married in las vegas and newly bride wore two dresses for the day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५२ व्या वर्षी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफरनं केलं चौथं लग्न; 75 कोटींची रिंग घालून केलं होतं प्रपोज

Jennifer Lopez : आउटफिटचा पॅटर्न ऑफ-शोल्डर ठेवण्यात आला होता, अनोखे डिझाईन आणि फिशटेल या ड्रेसला अनोखा लूक दिला. ...

51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ - Marathi News | jennifer lopez goes naked for her new track in the morning video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ

हा व्हिडिओ जेनिफरच्या In the morning या नवीन गाण्याचा आहे. ...

कोट्याधीश आहे हे सेलिब्रेटी कपल, संपत्तीचा आकडा ऐकून येईल चक्कर - Marathi News | Jennifer Lopez Alex Rodriguez Plan To Be Married By Spring 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्याधीश आहे हे सेलिब्रेटी कपल, संपत्तीचा आकडा ऐकून येईल चक्कर

हे सेलिब्रेटी कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

जेनिफर लोपेजने सहाव्यांदा केला सारखपुडा! - Marathi News | jennifer lopez engaged with alex rodriguez | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनिफर लोपेजने सहाव्यांदा केला सारखपुडा!

सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेजने  बेसबॉलचा निवृत्त खेळाडू एलेक्स रोड्रिगेजसोबत साखरपुडा केला. ...