Join us

आषाढी एकादशीला घरासमोर काढा अशी भक्तीमय रांगोळी! चटकन काढून होणाऱ्या १० सोप्या डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 17:35 IST

1 / 10
आषाढी एकादशीनिमित्त घरासमोर किंवा विठ्ठलाच्या मुर्तीसमोर तुम्ही अशा काही साध्या सोप्या रांगोळी डिझाईन्स काढू शकता.
2 / 10
आषाढी एकादशीच्या मुहूर्ताला शोभून दिसणारी अशी एखादी खास रांगोळी जर तुम्ही काढली तर नक्कीच आषाढीचा आनंद वाढेल..
3 / 10
भक्तीमय वातावरणाला अशा सुरेख रांगोळीची जोड मिळाली तर विठ्ठल भक्तीतून मिळणारा आनंद निश्चितच वाढतो.
4 / 10
ही रांगोळी पाहा.. अगदी पटकन काढून होईल. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ देण्याची काहीच गरज नाही.
5 / 10
विठ्ठलाच्या मुर्तीचा आकार बरोबर साकारता येईल अशी खात्री असल्यास ही रांगोळी ट्राय करून पाहा.. सगळ्यांना खूप आवडेल.
6 / 10
झटपट काढून होणारी ही एक आणखी सोपी आणि छान रांगोळी.
7 / 10
विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं दोघांचं दर्शन घडविणारी ही एक परिपुर्ण रांगोळी.. या आषाढीला काढून बघाच.
8 / 10
विठ्ठलाच्या पुजेत तुळशीचा मान मोठाच असतो. त्यामुळे तुमच्या रांगोळीत तुळस असेल तर ती नक्कीच अधिक उठून दिसेल.
9 / 10
तुळस असणारी ही एक आणखी सोपी रांगोळी पाहा.
10 / 10
फुलांच्या पाकळ्या वापरून काढण्यात आलेली ही आणखी एक सुरेख रांगोळी. तुमच्याकडे पाकळ्या तयार असतील तर खूप लवकर ही रांगोळी काढता येईल.
टॅग्स : आषाढी एकादशी २०२५रांगोळीगृह सजावट