By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:52 IST
1 / 14दसऱ्याच्या दिवशी अनेकजणी साडी नेसतात आणि आपल्या नातेवाईकांना भेट देतात. तुम्हीही आतापासूनच तयारीला सुरुवात केली असेल. या प्रसंगी तुम्ही हेवी वर्क लेहेंगा आणि डिझायनर ज्वेलरी घालून परफेक्ट लुक मिळवू शकता.(Dussehra 2022 Earrings for Saree)2 / 14जर तुम्हाला जड दिसणारे दागिने घालायचे नसतील, तरीही फक्त जड दिसणारे कानातले घालून तुम्ही छान दिसू शकता. खासकरून तुम्ही तुमच्या लेहेंग्याशी जुळणारे, साडीवर मॅच होणारे कानातले बाजारातून खरेदी करू शकता.3 / 14आज आम्ही तुम्हाला काही झुमके डिझाईन्स दाखवणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या दांडिया लुकमध्ये देखील समाविष्ट करू शकता आणि तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता. असे झुमके तुम्हाला बाजारात अगदी सहज आणि वैविध्यपूर्ण मिळतील आणि त्यांची किंमतही जास्त नाही.4 / 14कानातल्या अशा अनेक डिझाइन्स तुम्हाला बाजारात मिळतील. तुम्ही त्यांना गुजराती शैलीतील लेहेंगांसोबत किंवा साडीवर वापरू शकता.5 / 14या प्रकारचे कानातले तुम्हाला जड आणि हलक्या अशा दोन्ही प्रकारच्या डिझाईन्समध्ये मिळतील.6 / 14बाजारात ऑक्सिडाइज्ड झुमक्यांव्यतिरिक्त तुम्हाला डल गोल्ड आणि डल सिल्व्हर फिनिशिंगमध्येही झुमके मिळतील.7 / 14हे झुमके तुम्हाला बाजारात 150 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत मिळतील.8 / 14जर तुम्हाला रंगीबेरंगी दागिने आवडत असतील, तर तुम्ही लेहेंगा किंवा साडीसोबत मॅचिंग झुमके घ्या.9 / 14मार्केटमध्ये तुम्हाला हेवी मल्टी लेयर्ड झुमक्यांच्या अनेक डिझाईन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला गोल्ड किंवा डल गोल्ड डिझाईन्स मिळतील.10 / 14तसेच तुम्हाला त्यात मोत्यांच्या साखळीसह काही कानातल्यांच्या डिझाईन्स मिळतील, ज्यामुळे तुमचा लूक अधिक चांगला होईल.11 / 14फुलांच्या डिजाईन्सचे, मोत्यांच्या सजावटीचे कानातले तुम्हाला कशावरही सुट होतील. 12 / 14(Image Credit - Social Media)13 / 1414 / 14