Join us

Diwali 2025 : मोठा दागिना परवडत नाही, बायकोसाठी पाडव्याला घ्या १ ग्रॅम सोन्यात नाजूक अंगठी; १० डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:04 IST

1 / 10
दिपावली पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. दिपावली पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला सुंदर भेटवस्तू देतो. (Light weight Gold Ring Designs For Diwali Padwa)
2 / 10
या दिवाळीला तुम्ही सुंदर नाजूक कमी वजनाच्या अंगठ्या पत्नीला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
3 / 10
सोनं खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर तपासून घ्या. १ ग्रॅम सोन्यात अंगठी २२ कॅरेटची असते.
4 / 10
सिंगल स्टोन, डायमंड कट, फ्लोरल किंवा लिफ डिजाईन्सच्या अंगठ्या तुम्ही घेऊ शकता.
5 / 10
ट्विस्टेड रोल डिजाईन्ससुद्धा अंगठीत शोभून दिसतात.
6 / 10
१२ ते १५ हजारांच्या रेंजमध्ये तुम्हाला या नाजूक, सुंदर अंगठ्या मिळतील.
7 / 10
अंगठ्यांमध्ये स्टोन्सचे नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायाल मिळेल.
8 / 10
मध्यभागी फुलांची डिजाईन किंवा हार्ट शेप असलेली अंगठी गिफ्ट देण्यासाठी उत्तम आहे.
9 / 10
तुम्ही ऑनलाईनसुद्धा या प्रकारच्या अंगठ्या विकत घेऊ शकता. फक्त पॉलिसीज पाहून घ्या.
10 / 10
कस्टमाईज अंगठीसुद्धा ज्वेलर्सच्या शॉपमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल.
टॅग्स : दिवाळी २०२५फॅशनमहिलाखरेदीसोनं