Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

Published:February 13, 2023 12:42 PM2023-02-13T12:42:51+5:302023-02-13T12:53:46+5:30

Kiss Day 2023 : स्पर्शाची भाषा अधिक ठळकपणे सांगणारे किस करण्याचे ७ प्रकार, वेगवेगळा अर्थ सांगतात.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

व्हॅलेण्टाइन्स विकचा सातवा दिवस म्हणजे किस डे. प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून किसकडे पाहिले जाते. किस अनेक ठिकाणी दिले जाते. यात गाल, ओठ, हात व मान अशा अनेक ठिकाणी चुंबन देऊन व्यक्ती आपल्या मनातील भावना प्रिय व्यक्तीकडे व्यक्त केल्या जातात. चुबंनामुळे दोन व्यक्तींमधील नातं आणखी घट्ट होते. किस करण्याचे अनेक फायदे आहेत. किस केल्याने आनंद आणि प्रेम या दोन्ही गोष्टी वाढतातच. मात्र, यासह तणावही कमी होतो. हॅप्पी हार्मोन्स वाढतात. किसचेही अनेक प्रकार आणि पद्धती आहेत. त्याचा अर्थही वेगळा असतो.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

सर्वसाधारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गालावर चुंबन देतो. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत, मित्र असो या आई वडील आपण गालावर किस देऊन, पापी घेऊन अनेकदा शुभेच्छाही देतो. गालावर किस म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काळजी आणि आपुलकी आहे हे दर्शवते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर किस केलं जातं.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

सन्मान आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी बहुतेक जण कपाळावर किस देतात. परस्परांविषयी आदर त्यातून व्यक्त होतो.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

पार्टनरप्रती आपलं प्रेम दर्शवण्याचा सर्वोत्तम पद्धत म्हणजे ओठांवर किस. या किसमधून उत्कटता दिसून येते. पार्टनरप्रती असणारी प्रेमाची भावना यामधून स्पष्ट होते.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

काही लोकं कानावर देखील किस करतात. या किस करण्यामागचे कारण सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी केले जाते.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर किस केले जाते. समोरचा व्यक्ती आपल्यात किती गुंतला आहे हे यावरून दिसून येते.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

हातावर किस म्हणजे विश्वास आणि प्रेमाचे प्रतिक. एखाद्याकडे आपली आवड व्यक्त करण्यासाठी हातांवर किस केलं जातं. बहुतांश लोकं प्रपोज करताना प्रिय व्यक्तीच्या हातावर किस करतात.

Kiss Day 2023 : किस करण्याचे ७ प्रकार, आदर-प्रेम-आकर्षण व्यक्त करण्याची रोमॅण्टिक रीत

फ्लाइंग किस हा शुभेच्छा किंवा गुड- बाय म्हणताना दिलं जातं. फ्लाइंग किसही नात्यांना मजबूत करण्यासाठी मदतशीर असतात.