मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

Updated:May 18, 2025 17:05 IST2025-05-18T17:00:00+5:302025-05-18T17:05:01+5:30

Child height increase tips: Exercises to increase height in kids: आपल्याही मुलांची उंची वाढवायची असेल तर रोज १५ ते २० मिनिटे मुलांकडून योगासने करुन घ्या.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

आपले मुलं निरोगी, मजबूत आणि उंच असावी असे प्रत्येक पालकांना वाटत असते. संतुलित आहार आणि चांगली झोप घेऊनही मुलांची उंची काही केल्या वाढत नाही. यामध्ये शारीरिक अभाव जास्त प्रमाणात असतो, असे डॉक्टर म्हणतात.(Child height increase tips)

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

तज्ज्ञांच्या मते मुलांची उंची वाढवण्यासाठी व्यायाम आणि दिनचर्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर आपल्याही मुलांची उंची वाढवायची असेल तर रोज १५ ते २० मिनिटे मुलांकडून योगासने करुन घ्या. (Exercises to increase height in kids)

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

उंची वाढविण्यासाठी लटकणे हा सोपा व्यायाम चांगला आहे. यामध्ये मुलांचे दोन्ही हात मजबूत रॉड किंवा झुल्यावर लटकवावे. या व्यायामामुळे पाठीचा कणा ताणला जातो. तसेच हाडांचा विकास होतो. असे दिवसातून १० ते १५ सेकंद लटकल्यास फायदा होईल.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

ताडासन हे शरीराला ताण देणारे योगासन आहे. हे उंची वाढविण्यास मदत करते. तसेच पाठीचा कणा आणि पायांच्या स्नायूंना ताण देते.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

स्किपिंमुळे आपल्या संपूर्ण शरीराची कसरत होते. जी शरीराच्या सर्व भागांना सक्रिय करते. तसेच हाडे मजबूत करुन उंची वाढवण्यास मदत करते.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

क्रोबा स्ट्रेचमुळे पाठ आणि मणक्याचा व्यायाम होतो. हे मणक्याची लवचिकता सुधारुन उंची वाढविण्यास मदत करते.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन सारख्या खेळांमुळे शरीराची हालचाल होते. खेळांमध्ये नियमित सहभाग घेतल्याने मुलांच्या उंचीवर सकारात्मक परिणाम होतो. तसेच शरीरात रक्ताभिसरण आणि वाढ संप्रेरकांची पातळी वाढते.

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

मुलांची उंची वाढवण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर पुरेसा आहार, झोप आणि तणावमुक्त जीवनशैली देखील तितकीच महत्त्वाची आहे.