मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

Updated:August 31, 2025 15:20 IST2025-08-31T15:04:46+5:302025-08-31T15:20:37+5:30

Experts Tips To Increase Height Naturally : पनीर, दूध, दही यांसारख्या डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम, व्हिटामीन डी आणि अधिक न्युट्रिएंट्स असतात

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

चांगली उंची आपल्या पर्सनॅलिटी चांगली दिसण्यासाठी फायदेशीर ठरते. आपली उंची वाढावी असं प्रत्येकालाच वाटतं. काही लोकांची उंची खूपच जास्त असते तर काहींची खूपच कमी. एका अभ्यासानुसार फक्त ६० टक्के लोकांची उंची चांगली असते. पोषण हे उंची वाढण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचे असते. (Experts Tips To Increase Height Naturally)

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

डॉ. पियुष मिश्रा यांच्यामते योग्य फूड कॉम्बिनेशन्स मुलांनी खाल्ली तर त्यांच्या हाडांचा विकास व्यवस्थित होईल, हॉर्मोन्सचे फंक्शन नीट होईल आणि ओव्हर ऑल वाढ होण्यासही मदत होईल.

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

पनीर, दूध, दही यांसारख्या डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम, व्हिटामीन डी आणि अधिक न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे हाडांची वाढ चांगली होते. २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार तरूणपणापासूनच जास्त डेअरी उत्पादनांचे सेवन केल्यानं हाडं मजबूत होण्यास मदत होते उंची वाढते. डॉक्टरांच्यामते रोज रात्री झोपताना एक ग्लास गरम दूध पिणं गरजेचं आहे.

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

नाचणी दुधापेक्षा तीनपट जास्त कॅल्शियम देते. ज्यामुळे मुलांची बोन डेंसिटी सुधारण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्याला नाचणी खाल्ल्यानं एनर्जी मिळते आणि पोषक तत्वही मिळतात.

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

प्लांटबेस्ड प्रोटीन जसं की मोड आलेले मूग, चणे आणि डाळी यात मोठ्या प्रमाणात अमिनो एसिड असते. जे टिश्यू आणि मसल्स ग्रोथसाठी फायदेशीर ठरते.

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

बदाम आणि अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि हेल्दी फॅट्स असतात जे बोन मिनरलायजेशनला सपोर्ट करतात. रोज सकाळी भिजवलेले बदाम, अक्रोड खाल्ल्यानं त्याचे अवशोषण व्यवस्थित होते.

मुलांची तब्येतच सुधारत नाही? रोज ५ फूड कॉम्बिनेशन्स खायला द्या, उंची-वजन व्यवस्थित वाढेल

केळ्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-६ असते. न्युट्रिएंटीस हाडांना कॅल्शियम देते. केळी खाल्ल्यानं गट हेल्थ चांगली राहण्यासह मदत होते.