Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

Updated:July 6, 2025 11:35 IST2025-07-06T11:30:00+5:302025-07-06T11:35:02+5:30

Parenting Tips : 5 Warning Signs Your Child Is In The Wrong Company Don't Ignore Them : Is Your Child In Bad Company 5 Behavioural Signs You Shouldn’t Ignore : 5 Signs Your Child Has Fallen Into Bad Company : Signs Your Child Is in Bad Company and How to Keep Them Safe : मुलं वाईट संगतीत असल्याची शक्यता दर्शवणारी ५ महत्त्वाची लक्षणं कोणती, ते पाहा...

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

सध्या धावपळीच्या आणि बिझी अशा डेली रुटीनमुळे बरेचदा पालकांना ( 5 Warning Signs Your Child Is In The Wrong Company Don't Ignore Them) मुलांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. काहीवेळा मुलं याचा गैरफायदा घेतात, अशावेळी काही वाईट मित्रमंडळी, नको त्या सवयी किंवा नको त्या संगतीचे नकळतपणे वाईट वळण मुलांना लागते. काहीवेळा ही गोष्ट पालकांच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण जर मुलांच्या वागण्यात काही विशिष्ट बदल लक्षात घेतले, तर वेळीच योग्य पावलं उचलून त्यांना चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखता येऊ शकतं.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

पालकांनी वेळेत लक्ष देऊन मुलं चुकीच्या संगतीत तर नाहीत ना, हे समजून घेणं अत्यंत (Signs Your Child Is in Bad Company and How to Keep Them Safe) गरजेचं असत. यासाठी, इंस्टाग्रामवर, Neuro-Linguistic Programming Practitioner (NLP) असलेल्या अवनी यांनी एक व्हिडिओ शेअर करत ५ महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण मुलांच्या वागण्यातील बदल ओळखून, वेळेत योग्य पावलं उचलू शकता.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

आपली मुलं वाईट संगतीत असल्याची शक्यता दर्शवणारी ५ महत्त्वाची लक्षणं ( 5 Signs Your Child Has Fallen Into Bad Company ) कोणती आहेत? ते पाहूयात...

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

जेव्हा एखादं मूल वारंवार आपल्या शिक्षकांबद्दल वाईट बोलू लागतं किंवा त्यांना कमी लेखू लागतं, तेव्हा समजावं की आपले मूल चुकीच्या संगतीत आहे.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

तज्ज्ञ पुढे असे स्पष्ट करतात की, जर एखादं मूल त्याच्या मित्राच्या चुकीच्या वागणुकीचं देखील समर्थन करू लागलं, तर हे स्पष्ट लक्षण आहे की ते मूल त्या वाईट मित्राच्या प्रभावाखाली आलं आहे. हा पालकांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

तज्ज्ञांच्या मते, जर आपलं मूल अचानक स्वतःबद्दल नकारात्मक बोलू लागलं किंवा त्याचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटू लागल, तर हे त्याच्या मित्रमंडळींच्या नकारात्मक प्रभावामुळे होऊ शकतं.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

अवनी यांच्या मते, जर मूल अचानक फोन लपवून मित्रांशी बोलू लागलं किंवा चॅट करताना मोबाईलची स्क्रीन लपवू लागलं, तर पालकांनी सावध राहणं गरजेचं आहे.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

आपलं मुलं जर अचानकपणे अभ्याचा कंटाळा करु लागलं किंवा अभ्यासापासून दूर जाऊ लागलं, गृहपाठ करण पुढे ढकलू लागलं, शाळेत न जाण्याची कारणं शोधू लागलं किंवा अभ्यासात अजिबात रस न दाखवू लागलं, तर हे फक्त आळस नसून वाईट संगतीचा परिणाम देखील असू शकतो.