1 / 8हुशार लोक नेहमीच नवनवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि सतत प्रश्न विचारतात. (7 Habits Of Highly Intelligent People)2 / 8ते बोलण्यापेक्षा पाहण्यावर आणि ऐकण्यावर जास्त भर देतात. ज्यामुळे त्यांना परिस्थितीचे अचूक आकलन होते. (7 Habits Of Highly Smart People)3 / 8ते कोणत्याही कठीण किंवा नवीन वातावरणात स्वत:ला सहज अडजस्ट करतात आणि बुद्धी वापरून काम करतात.4 / 8आपल्याकडून चूक झाली तर ती लपवण्याऐवजी ते ती स्वीकारतात आणि त्यातून शिकतात.5 / 8 त्यांना स्वत:च्या विचारांसोबत वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे ते अनेकदा शांत आणि अंतर्मुख असतात.6 / 8 ते इतर लोकांचे विचार आणि दृष्टीकोन समजून घेतात आणि कोणच्याही गोष्टीवर लगेच पूर्वग्रह ठेवत नाहीत.7 / 8ते भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत तर डोकं शांत ठेवून विचार करतात.8 / 8प्रत्येक हुशार व्यक्तीमध्ये हे ७ गुण दिसून येतात. ज्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व अधिक आकर्षक दिसून येते.