Join us   

झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येतं वंध्यत्व; पडल्या पडल्या शांत झोपण्यासाठी ५ उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:31 PM

1 / 8
उशीरापर्यंत जागणं, मद्यसेवन ही सध्याच्या लोकांची लाईफस्टाईल असल्यानं तरूणपणातच वेगवेगळे आजार उद्भवतात. यामुळे झोपेशी संबंधित आजार वाढत आहेत. (Sleeping Problem Solution) रात्री लवकर झोप येत नाही असा त्रास अनेकांना जाणवतो. झोपेच्या कमतरतेमुळे लैंगिक आरोग्याबाबतच्या समस्यां पुरूषांमध्ये उद्भवत आहेत. न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्राणे यांनी झोप न येण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. निद्रानाश आणि त्याचे परिणाम रोजच्या सरावाने टाळता येतात. (How to sleep Faster)
2 / 8
एनसीबीआयच्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. ज्या पुरुषांना नेक्टरल हायपोक्सिमिया नावाची स्थिती आहे. त्यांना मध्यम ते पूर्ण इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. स्लीप एपनियामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन देखील होऊ शकते.
3 / 8

4 / 8
झोपेची कमतरता हा पुरुषांमधील वंध्यत्वाशी संबंधित आहे. खरं तर, झोप न लागल्यामुळे किंवा कमी झोपेमुळे शुक्राणूंची निर्मिती कमी होते, ज्यामुळे पुरुषाच्या मूल होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
5 / 8
रात्री झोप येत नसेल तर तळव्यांना मसाज करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तळवे कोमट होईपर्यंत रोज तुपाने मसाज केल्याने झोप येते.
6 / 8
रात्री झोप येत नसेल तर तळव्यांना मसाज करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तळवे कोमट होईपर्यंत रोज तुपाने मसाज केल्याने झोप येते.
7 / 8
अश्वगंधा / मेलाटोनिन / मॅग्नेशियम ग्लाइसीनेट 400 मिग्रॅ घ्या. हे मिश्रण चांगली झोप येण्यास मदत करते डोस आणि वेळेसाठी तुमच्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्या.
8 / 8
ब्रिथिंग व्यायामाची ४ वेळा पुरावृत्ती केल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य