श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

Updated:July 25, 2025 18:44 IST2025-07-25T18:25:10+5:302025-07-25T18:44:32+5:30

how to fast safely in Shravan : Shravan fast without weakness : tips for healthy fasting in shravan : Shravan fasting tips for health : उपवास सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते...

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

१. श्रावण महिना म्हणजे सण-उत्सव,उपवास आणि व्रतवैकल्यांचा महिना! श्रावण महिन्यात (tips for healthy fasting in shravan) बरेचजण श्रावणी सोमवार आणि शनिवारी उपवास करतात. परंतु उपवास करताना आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही, तर थकवा, कमजोरी आणि चक्कर येणे यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

२. विशेषतः जेव्हा आपण उपवासाच्या दिवशी (how to fast safely in Shravan) अन्नाचे प्रमाण अचानक कमी करतो, तेव्हा शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे उपवास सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

३. श्रावणात उपवास करणार असाल तर उपवासाला सुरुवात (Shravan fast without weakness) करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

४. उपवासाला सुरुवात करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी संपूर्ण आहार व्यवस्थित घ्यावा. जेवणासोबत भाज्या आणि फळे अधिक प्रमाणात घ्या. उपवासाच्या एक-दोन दिवस आधी एक वेळ पोळी, सलाड आणि भाजी व दुसऱ्या वेळेस फलाहार करावा.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

५. उपवास सुरु करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी फलाहार व रसआहार करावा. यासोबतच, लिंबू पाण्यांत मध मिसळून प्यावे. दोन-तीन दिवस सलग संत्र्याचा रस प्यायल्यानंतर थेट उपवास करणे फायदेशीर ठरते. उपवास सुरू करण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण, आवळा, पालकाचे सूप, नाशपाती किंवा कारल्याचा रस प्यावा यामुळे पोट साफ रहाण्यास मदत होते.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

६. उपवासाच्या काळात सकाळ-संध्याकाळ प्राणायाम करणे उपयुक्त ठरते. उपवासाच्या काळात शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणे देखील तितकेच महत्वाचे असते.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

७. उपवास करताना पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. या दिवसात लिंबू-पाणी, मध मिसळलेले पाणी योग्य प्रमाणात पाणी पिणे पोटातील मळमळ कमी करण्यास मदत करू शकते.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

८. उपवास करताना लक्षात ठेवा की जास्त वेळ उपाशी राहणे योग्य नाही. तुम्ही उपवासाच्या दिवशी अन्न घेत नसाल, तर सकाळी दूध पिणे गरजेचे आहे.

श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

९. दुपारी फळं किंवा ज्यूस घेऊ शकता. संध्याकाळी चहा, रात्री फळांचा किंवा सूपचा आहार घेऊ शकता. उपवासाच्या दिवशी एकदाच जेवण घेतले तरी जास्त खाणे टाळा.