बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

Updated:July 11, 2025 22:05 IST2025-07-11T22:00:00+5:302025-07-11T22:05:01+5:30

How Long Should a Baby Wear Diaper According To Doctor : Diaper Tips : How long can a diaper be used : How many hours baby can wear a diaper : बाळासाठी डायपर वापरताना कोणती काळजी घ्यावी, पाहा बालरोगतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला...

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

१. अनेक पालक मुलांसाठी हमखास डायपर (Diaper Tips) वापरतात. परंतु अनेकदा बाळासाठी डायपर (How Long Should a Baby Wear Diaper According To Doctor) वापरण्याबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

२. बाळासाठी डायपर वापरताना ते कसे वापरावे, डायपर किती वेळ ( How long can a diaper be used) घालून ठेवावे, कधी काढावे असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पालकांना पडतात.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

३. बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल अग्रवाल यांनी त्यांच्या uandi_withdr.rahul या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत, बाळासाठी डायपर वापरण्यासंबंधित अनेक महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

४. डॉक्टरांनी डायपरशी संबंधित अशा अनेक महत्त्वाच्या (How many hours baby can wear a diaper) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सहसा सर्वच पालकांना माहीत असतीलच असे नाही. बाळाला डायपरमुळे त्रास होऊ नये, त्वचेवर पुरळ किंवा संसर्ग होऊ नये यासाठी काही खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

५. डॉक्टरांच्या मते, डायपर हे मुलांसाठी फारसे फायदेशीर नाहीत. डायपर हा एक प्रकारचा फॉइलसारखा असतो ज्यामध्ये कापूस भरलेला असतो. हा कापूस लघवी शोषून घेतो आणि बाहेर ओलावा जाऊ नये म्हणून त्यावर पॉलिथिनचा थर असतो.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

६. डायपरचा उपयोग हा मुलांपेक्षा पालकांसाठी अधिक सोयीचा पर्याय ठरतो. जरी डायपर वापरणं हे व्यवहार्य आणि सोयीचं वाटत असलं, तरी मुलाला दीर्घकाळ डायपर घालणं योग्य नाही. यामुळे त्वचेला त्रास, पुरळ किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टर सुचवतात की आवश्यकतेनुसारच आणि मर्यादित वेळेसाठीच डायपरचा वापर करावा.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

७. डॉक्टर सांगतात की, रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना डायपर घालणे ठीक आहे. पण बाळाला २४ तास सतत डायपर घालणे योग्य नाही.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

८. डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे की बाळाला एकावेळी ४ तासांपेक्षा अधिक काळ डायपर घालून ठेवू नये. शक्य असल्यास ४ तासांपेक्षाही कमी वेळच डायपर घालावे. यामुळे बाळाची त्वचा सुरक्षित राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

९. डायपर घालण्यापूर्वी त्वचेवर पेट्रोलियम जेली लावणे खूपच फायदेशीर ठरते. यामुळे डायपरचे त्वचेशी थेट घर्षण कमी होते आणि ओलसरपणामुळे होणाऱ्या पुरळांपासून त्वचेचे संरक्षण होते.

बाळांना एकदा डायपर घातल्यावर किती वेळानं बदलावं? डॉक्टर सांगतात, डायपरची सोय पडतेय महागात...

१०. डायपर काढल्यानंतर त्या भागातील त्वचा सौम्य साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर, किमान अर्धा तास बाळाला कपडे घालू नका, जेणेकरून त्वचा उघडी राहील आणि पुरेशी हवा त्वचेपर्यंत पोहोचेल. यामुळे त्वचा कोरडी, स्वच्छ राहते आणि कोणताही संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.