Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोकं नेहमीच दुखतं? चिमूटभर मीठ 'या' पद्धतीने खा- तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रासही १० मिनिटांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 16:21 IST

1 / 6
काही लोकांचं डोकं नेहमीच खूप दुखतं. त्यामुळे ते सतत डोक्याला हात लावून बसलेले असतात. यात महिलांचं प्रमाण तर खूप जास्त आहे.(home hacks to get instant relief from migraine and headache)
2 / 6
तसेच काही जणांना मायग्रेनचाही खूप त्रास असतो. हा त्रास एकदा सुरू झाला की अगदी २- २ दिवसही कित्येकांचं डोकं दुखत असतं.(how to get relief from migraine and headache?)
3 / 6
असे त्रास कमी करायचे असतील तर डॉक्टरांनी एक अगदी सोपा घरगुती उपाय सुचवला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे.
4 / 6
healthyshark.in या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार एक्सपर्ट सांगतात की एक चिमूटभर मीठ तुमच्या जिभेखाली ठेवा.
5 / 6
त्यानंतर १ ग्लास कोमट पाणी सावकाशपणे एकेक घोट घेत प्या. हा उपाय सलग ७ दिवस नियमितपणे केल्यास डोकेदुखीचा आणि मायग्रेनचा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला जाणवेल. कारण या पद्धतीने मीठ आणि पाणी घेतल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात इलेक्ट्रोलाईट्स मिळतात.
6 / 6
पण ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय करू नये. शिवाय डोकेदुखी, मायग्रेन यासारखी दुखणी जास्त दिवस अंगावर काढणंही बरं नाही. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स : आरोग्यहोम रेमेडीपाणी