1 / 10महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत.2 / 10महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते.3 / 10जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात. त्यामुळे वेळीच उपचार करून घेणे गरजेचे असते. बी १२ कमी असण्याची लक्षणे जाणून घ्या.4 / 10१.त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्यापर्यंत कावीळ झाल्या सारखं पिवळटपणा दिसायला लागतो. 5 / 10२.सतत डोकं दुखतं. हळूहळू डोकं गरम व्हायला लागतं. 6 / 10३.मासिक पाळीचेही संतुलन बिघडून जाते. पाळी वेळेवर येत नाही. तसेच पाळीच्या दिवसात जास्त त्रास होतो. 7 / 10४.अशक्तपणा वाढतो. हाडांची मजबुती कमी होते. शरीर सुन्न पडायला लागते. चालतानाही त्रास होतो. वजन कमी होते.8 / 10५.सतत थकवा जाणवतो. त्यामुळे चिडचिड होते. पोटात मळमळतं. रागाने हृदयाचे ठोके वाढतात. 9 / 10६.हातापायांना सारख्या मुंग्या येतात. शरीराला ऑक्सिजनही कमी मिळतो. 10 / 10शरीरातील जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता ही मोठी समस्या आहे. महिलांमध्ये ती फार जास्त उद्धवते. अशी लक्षणे तुमच्यात असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा.