ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

Updated:October 3, 2025 17:44 IST2025-10-03T17:34:41+5:302025-10-03T17:44:39+5:30

Superfoods for energy: How to avoid sleep after lunch at work: Best foods to boost energy naturally: आपण आहारात काही योग्य पदार्थांचा समावेश केल्यास दुपारी झोप- आळस येणार नाही.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

दुपारी जेवण राजासारखं करावं असं आपल्याला कायम म्हटलं जातं. त्यामुळे आपणं जेवताना संपूर्ण आहार घेतो. अगदी वरण-भात, चपाती- भाजी, लोणचं, सॅलेडसारखे पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला चांगले पोषण मिळते. पण जेवल्यानंतर अनेकांना झोप येते. डोळे जड होतात, असं वाटतं किमान १० ते १५ मिनिटे झोप काढायला हवी. (Superfoods for energy)

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

ऑफिसमध्ये झोप आल्यावर नेमकं काय करावं आपल्याला समजत नाही. अशावेळी आपण कॉफी किंवा चहा जास्त प्रमाणात पितो. ज्यामुळे आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. पण आपण आहारात काही योग्य पदार्थांचा समावेश केल्यास दुपारी झोप- आळस येणार नाही. दुपारच्या जेवणानंतरही आपण अधिक सक्रिय आणि उत्साही राहू शकतो. (How to avoid sleep after lunch at work)

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

दुपारच्या जेवणात जास्त तेलकट, जड किंवा साखरयुक्त आहार खाणे टाळा. आपण पचनक्रिया सुरळीत करणारे पदार्थ खायला हवे. आहारात प्रथिने, फायबर आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

खूप घाईघाईने किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यावर आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. ज्यामुळे आपल्याला आळस चढतो किंवा झोप येते. त्यासाठी अन्न हळू आणि चावून खा.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

दुपारच्या जेवणानंतर किमान ५ ते १० मिनिटे चालायला हवे. ज्यामुळे आपले शरीर सक्रिय होते आणि पचन सुधारते.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

डिहायड्रेशन हे देखील थकव्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी दिवसभरात किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे. ज्यामुळे झोप येणार नाही.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

झोप येत असेल तर अशावेळी चहा-कॉफीऐवजी, ग्रीन टी किंवा हर्बल टी प्या. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होणार नाही.

ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप- आळस येतो? खा 'हे' ७ सुपरफूड- दिवसभर राहाल एनर्जेटिक

दर २० मिनिटांनी स्क्रीन टाइम थांबवा. डोळ्यांवर ताण आल्यामुळे डोळे दुखतात, झोप येते. डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी २० मिनिटांनी डोळे धुवा किंवा त्यावर पाणी मारा.