1 / 7आई-बाबा पन्नाशी ओल्यांडल्यानंतर त्यांच्या शरीरात हळूहळू बदल जाणवू लागतात. हाडं कमकुवत होतात, ज्यामुळे गुडघे दुखणे, पाठीत कळ येणे, चालताना थकवा जाणवणे किंवा थोडं वाकलं तरी वेदना होऊ लागतात. वय जसं जसं वाढतं तसं तसं आजार देखील वाढू लागतात. (bone health after 50)2 / 7वयाची पन्नाशीनंतर योग्य आहार आणि रोजच्या छोट्या सवयींमुळे हाडांना पुन्हा बळकटी देता येते. पण काही योग्य पद्धतींचा आहारात समावेश केल्यानंतर आई-बाबांची हाडं मजबूत होतील आणि दुखणं खरंच पळून जाईल.(foods for strong bones)3 / 7डॉक्टर सांगतात भरपूर प्रोटीन असणारी पदार्थ आहारात खायला हवी. अंडी, कडधान्ये, ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा. 4 / 7दह्याचे सेवन रोज करा. ज्यामुळे आपले गट हेल्थ आणि इम्युनिटी सुधारेल. ज्यामुळे पोटाचे विकार होणार नाहीत.5 / 7वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होतात. त्यासाठी आहारात पनीर किंवा टोफू असायला हवे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 6 / 7डाळ ही पचायला हलकी असते. त्यासाठी आहारात मसूर किंवा मुगाची डाळ खा. ज्यामुळे शरीराला भरपूर प्रोटीन मिळेल. 7 / 7आहारात रोज सूप प्यायल्याने फायदा होतो. वाढत्या वयात शरीराला हायड्रेटेड ठेवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचन सुधारते, वजन नियंत्रणात मदत करते.