चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

Updated:September 24, 2025 12:28 IST2025-09-24T12:15:37+5:302025-09-24T12:28:06+5:30

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

आपल्या त्वचेमध्ये जे काही बदल होतात किंवा चेहऱ्यावर जे काही बदल दिसतात ते वरवरचे नसतात. तर आपल्या शरीराच्या आत नेमकं काय होत आहे, हे सांगणारी ती वेगवेगळी लक्षणं असतात.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

म्हणूनच आपल्या चेहऱ्याचं थोडं बारकाईने निरिक्षण केलं तर शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांविषयी आपल्याला निश्चितच जाणून घेता येतं. ते नेमकं कसं ओळखायचं याची माहिती drvshakha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

चेहरा सुजला असेल तर ते कदाचित तुमच्या किडनीचं कार्य बिघडलं असल्याचं एक लक्षण असू शकतं किंवा तुम्हाला थायरॉईड संबंधित काही समस्या असू शकते.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तसेच चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल तर तुमच्या लिव्हर आणि किडनीवर जास्त ताण येत आहे हे लक्षात घ्या.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

चेहऱ्यावर कमी वयातच बारीक सुरकुत्या दिसायला लागल्या असतील, तर तुमच्या शरीरात कोलेजीन तसेच प्रोटीन्स कमी प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर एक तर ते हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याचं एक लक्षण असू शकतं किंवा मग तुमच्या शरीरातील शुगर वाढत आहेए याचं लक्षण असू शकतं.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

चेहऱ्यावर बारीक स्पॉट्स दिसत असतील तर ते लिव्हरचं कार्य बिघडल्याचं एक लक्षण आहे.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

केस पातळ होत असतील आणि हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसत असेल तर तुमच्या शरीरात प्रोटीन्स कमी आहेत आणि हार्मोन्सही असंतुलित आहेत.

चेहरा पाहून ओळखा तुमच्या शरीरात काय बिघडतंय! आरशात पाहून स्वत:च करा आरोग्य तपासणी

चेहऱ्यावर पिवळट झाक दिसत असेल तर तुमच्या शरीरात लोह कमी प्रमाणात आहे.