दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

Updated:April 3, 2026 12:33 IST2026-04-03T12:14:30+5:302026-04-03T12:33:04+5:30

7 Food That Gives Calcium More Than Milk : मेथी आणि शेपू यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असतेच पण शाकाहारी पदार्थांमध्येही त्यापेक्षा जास्त कॅल्शियम असते. (7 Foods For Calcium Rather Than Milk)

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

नाचणी हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये दुधापेक्षा कित्येकपटीनं जास्त कॅल्शियम असते. जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरते. (7 Food That Gives Calcium More Than Milk)

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

पांढऱ्या किंवा काळ्या तिळामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असते. फक्त एक चमचा तिळाचे सेवन शरीरातील कॅल्शियमची मोठी गरज पूर्ण करू शकते.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

दुधाला पर्याय म्हणून सोयाबीन किंवा सोया पनीर वापरता येते. यात प्रथिनांसोबतच उच्च दर्जाचे कॅल्शियम मिळते.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

सुक्या मेव्यामध्ये बदाम हा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्यानं शरीराला नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळते.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

खसखसमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅन्गनीज देखील असते. हे हाडांच्या आरोग्यासोबतच सांधेदुखीवरही परिणामाकारक ठरते.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

मेथी आणि शेपू यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. या भाज्या पचनास देखील हलक्या असतात.

दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम देणारे ७ पदार्थ; रोज खा-हाडं होतील बळकट, मजबूत

या बियांमध्ये दुधाच्या तुलनेत जास्त कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे हाडं, हृदय दोन्ही निरोगी राहतात.