1 / 3कधी कधी खूप थकवा आल्यासारखं होतं. गळून गेल्यासारखं वाटतं. अशावेळी काही पदार्थ आपण खाल्ले तर अंगातला थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(5 foods that gives instant energy)2 / 3यापैकी पहिला पदार्थ आहे खजूर. खजुरामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शिवाय नॅचरल शुगरही त्यात चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाताच लगेचच एनर्जी आल्यासारखं वाटतं.(foods that helps to reduce weakness)3 / 3बेदाणे किंवा किशमिशही तुम्ही काही दिवस नियमितपणे खाऊन पाहा. ७ ते ८ बेदाणे रात्री झोपण्यापुर्वी पाण्यात भिजवा आणि सकाळी ते खा. यामुळे अंगातलं रक्त वाढतं. लगेचच थकवा पळून जाण्यास मदत होते.