1 / 6अश्वगंधा ही औषधी आपल्याकडे अतिशय महत्त्वाची मानली जाते. काढा किंवा चहा या स्वरुपात ती घेतली तर तिचे शरीराला खूप लाभ होतात. ते लाभ नेमके कोणते ते पाहूया..2 / 6अश्वगंधाचा काढा दररोज रात्री झोपण्यापुर्वी घेतल्यास स्ट्रेस, एन्झायटी कमी होऊन शांत झोप लागते असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या अभ्यासात सांगितलं आहे.3 / 6मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच एकाग्रता वाढण्यासाठीही अश्वगंधाचा काढा पिणे उपयुक्त ठरते.4 / 6National Centre for Complementary and Integrative Health यांच्या अभ्यासानुसार ज्यांना रात्री शांत झोप येत नाही त्यांनी रात्री झोपण्यापुर्वी अश्वगंधाचा काढा प्यावा. लवकर शांत झोप येईल.5 / 6अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही अश्वगंधा उपयोगी ठरते.6 / 6रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही अश्वगंधा उपयुक्त ठरते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधाचा काढा घेण्यास हरकत नाही.