पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

Updated:June 16, 2025 11:33 IST2025-06-16T11:27:11+5:302025-06-16T11:33:22+5:30

tea recipe for good health. Just add these few ingredients to tea during monsoon, cold and cough will not bother you continuously : चहामध्ये घालायचे हे काही पदार्थ चहा फक्त चविष्ट नाही तर पौष्टिकही होतो.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

पाऊस आणि चहा हे जगात भारी कॉम्बिनेशन आहेत. वर्षभरात जेवढा चहा नाही प्यायला जात तेवढा पावसाळ्यात प्यायला जातो. त्यामुळे पावसात चहा हवाच.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

चहामध्ये काही पदार्थ घातल्यामुळे चहाची चव वाढते. ते पदार्थ आपल्या माहितीचेही आहेत. मात्र काही पदार्थांमुळे चहा औषधी होऊ शकतो. घशासाठी फायद्याचा ठरु शकतो.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

पावसाळ्यात सर्दी खोकला होण्याची शक्यता फार असते. मात्र चहामध्ये रोज असे काही पदार्थ घालायचे आणि मग चहा प्यायचा. या पदार्थांमुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता कमी होते. पाहा कोणते पदार्थ आहेत.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

आल्याचा चहा आपण पितोच. आल्याचा चहा घशासाठी फार चांगला असतो. आल्यामुळे फायदाच मिळतो. मात्र त्यात तुळशीची काही पाने घातल्यामुळे चहा आणखी चांगला होईल.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

काळी मिरी अनेक आजारांवर उपयुक्त ठरते. एखाद दुसरी काळी मिरी चहात घालायची. त्यामुळे चहा जरा वेगळाही लागतो आणि सर्दी होत नाही.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

पावसाळ्यात सुंठीचा चहा आवर्जून प्यायला हवा. सुंठीमध्ये अनेक गुणधर्म असतात. आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात आणि सुंठीचा चहा चवीलाही फार छान लागतो.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

दालचिनीचा चहा सगळ्यांनाच आवडतो असे नाही. मात्र सर्दी खोकल्यावर हा चहा उपयुक्त ठरतो. करायलाही सोपाच आहे. त्यामुळे नक्की पिऊन पाहा.

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही