आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

Updated:June 10, 2025 10:18 IST2025-06-10T10:13:59+5:302025-06-10T10:18:10+5:30

Sweet and sour star fruit is not only delicious but also very nutritious, see how many benefits it has : आरोग्यासाठी फार छान आहे स्टार फ्रुट. पौष्टिक आणि चवीला अगदी मस्त.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

करमर हे एक फार लोकप्रिय फळ आहे. या फळाचे सगळ्यांना माहिती असलेले नाव म्हणजे स्टार फ्रुट. छान आंबट गोड असे हे फळ फार छान लागते.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

मात्र करमरं खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. फक्त चवीसाठीच करमरं खाऊ नका. पाहा किती फायद्याचे आहे हे फळ.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

स्टार फ्रुटमध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर प्रमाणात असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्वचाही चांगली राहते.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

करमरात फ्लावोनॉइड्स नावाचे अँण्टीऑक्सिडंट्स असतात. या गुणधर्मामुळे हाता पायाची सुज कमी होते. मेंदूसाठी फार गरजेचे असते.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

पचनासाठी हे फळ फायद्याचे ठरते. फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. पोट छान राहते.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

कमी कॅलरीज, जास्त फायबर आणि पाण्याचं प्रमाण यामुळे हे फळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.

आंबट गोड स्टार फ्रुट फक्त चविष्ट नाही तर आहे फार पौष्टिक, पाहा किती फायदे आहेत

करमरात सुमारे ९० % पाणीच असते. त्यामुळे हायड्रेशनसाठी हे फळ अगदीच चांगले आहे. शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत राहते.