वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

Updated:August 15, 2025 10:50 IST2025-08-15T10:42:32+5:302025-08-15T10:50:01+5:30

Steaming Idli and Hot Sambar! Check out 5 types of Idli - nutritious, filling and traditional : इडली आवडते तर हे प्रकार नक्की करुन पाहा. एकदम मस्त चव लागते.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

साधी इडली नाश्त्याला आपण करतोच. मुळात इडली फार पौष्टिक पदार्थ आहे. त्यामुळे नाश्त्याला पोटभर इडली खाण्यात काही तोटा नाही. पण सतत त्याच चवीला कंटाळत असाल तर इडली करण्याचे इतरही प्रकार जाणून घ्या.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

इडली तांदूळ, उडदाची डाळ असे पदार्थ वाटून केली जाते. मात्र फक्त तशीच करतात असे नाही. पारंपरिक पद्धत जरी ही असली तरी आजकाल विविध पौष्टिक इडली रेसिपी केल्या जातात. त्यात भरपूर प्रोटीन असते. पाहा कोणत्या रेसिपी आहे.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

घी पोडी इडली हा प्रकार दक्षिण भारतात फार लोकप्रिय आहे. खास चटणीत इडली परतली जाते. इडली आकारालाही जरा लहान असते. फार मसालेदार आणि छान लागते.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

रात्रभर ओट्स भिजत घालून त्यात भाज्या आणि रवा घालून त्याची इडली करता येते. हा पदार्थ डाएट करणाऱ्यासाठी अगदी खास आहे. पोटभर खा.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

रागी इडली आजकाल फार ट्रेंडींग आहे. रागी म्हणजे नाचणी. नाचणीच्या पिठाची मस्त मऊ खुसखुशीत इडली होते. चवीला मस्त आणि पौष्टिकही.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

पिवळी मूगडाळ वापरुनही छान खमंग इडली करता येते. त्यात सुकामेवा तसेच हिरवी मिरची घालू शकता. भाज्या घालून केली तर आणखीच उत्तम. झटपट होते आणि पोटभरीची असते.

वाफाळती इडली आणि गरमागरम सांबार! पाहा इडलीचे ५ प्रकार- पौष्टिक-पोटभर आणि पारंपरिक

मसाला इडली तर तुम्हाला माहिती असेलच. इडलीचे नेहमी भिजवता तसे पीठ करुन घ्यायचे. त्याला फोडणी द्यायची. त्यात आवडत्या भाज्या आणि मसाले घालायचे. मध्ये बटाट्याची भाजी भरायची. मस्त पदार्थ आहे.