1 / 6नवरात्रीमध्ये नऊ दिवस जे उपवास करतात त्यांना साबुदाणा खिचडी, भगर असे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(special dosa recipe for Navratri fast)2 / 6म्हणूनच यापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ कसा करायचा ते पाहूया.. हा पदार्थ म्हणजे उपवासाचा कुरकुरीत खमंग डोसा.(how to make dosa for fast?)3 / 6हा डोसा करण्यासाठी १ वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून ३ ते ४ तास भिजत घाला.4 / 6यानंतर भिजलेला साबुदाणा, भगर, हिरव्या मिरच्या, जिरे मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी टाकून वाटून घ्या.5 / 6आता या पिठामध्ये थोडं दही घाला आणि ते पीठ ५ ते १० मिनिटे भिजू द्या. हे पीठ नेहमीच्या तांदळाच्या डोशापेक्षा थोडं पातळ असावं.6 / 6त्यानंतर नेहमीप्रमाणे गॅसवर तवा गरम करायला ठेवून डोसे करा.