भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

Updated:March 7, 2025 18:27 IST2025-03-07T18:15:33+5:302025-03-07T18:27:54+5:30

PaniPuri Is a Famous Indian Street Food, But Known By Different Names : कोणी म्हणते पाणीपुरी तर कोणी म्हणते गोलगप्पा. पदार्थ एक मात्र नावे अनेक. पाहा पाणीपुरीला कोण काय म्हणतं ते.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

मला पाणीपुरी खायला आवडत नाही. असं म्हणणारं नेमकच कोणीतरी असू शकतं. कारण पाणीपुरी चिजही ऐसी है!!

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

भारतामध्ये स्ट्रीट फुड प्रचंड आवडीने खाल्ले जाते. त्यामध्ये चाट हा अत्यंत लोकप्रिय असा प्रकार आहे. अजून एक अजून एक म्हणत म्हणत भरपूर पुऱ्या खाल्या जातात.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

पण सगळीकडे पाणीपुरी तयार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. पाणीपुरीला विविध नावे ही आहेत.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

बंगाल मध्ये आणि इतरही काही ठिकाणी पाणीपुरीला पुचका म्हटले जाते. आकारही जरा वेगळा आसतो. तसेच रगडा नाही तर बटाटा वापरला जातो.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

दिल्ली सारख्या ठिकाणी पाणीपुरीला गोलगप्पा असे म्हटले जाते. टम्म गोल असते म्हणून मग गोल गप्पा.

ओडीसा आणि काही इतर ठिकाणी पाणीपुरीला गुपचूप म्हटले जाते. खाताना तोंड भरून जाते म्हणून बोलता येत नाही. मग नाव गुपचूप असे पडले.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

राजस्थान, उत्तर प्रदेश आदी काही ठिकाणी पानी के पताशे किंवा पताशी असे म्हटले जाते.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

काही ठिकाणी पाणीपुरीला पडका असे म्हटले जाते.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

नेपाळमधील काही ठिकाणी फुलकी असे म्हणण्याची पद्धत आहे. तसेच उत्तर प्रदेशमधीलही काही जण फुलकी शब्द वापरतात.

भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

मध्यप्रदेशामधील काही भागांमध्ये पाणीपुरीला टिक्की म्हटले जाते. खरं तर टिक्की हा वेगळा पदार्थ आहे. पण पाणीपुरीला टिक्की म्हणणारे लोकही आहेत. या पुऱ्या आकाराला लहान असतात.