चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

Updated:July 29, 2025 10:00 IST2025-07-29T09:55:00+5:302025-07-29T10:00:02+5:30

How To Store Leftover Roti Fresh : How To Store Leftover Roti : Tips to keep leftover roti fresh : How to keep leftover roti soft at next day : Leftover roti storage tips : काहीवेळा जास्तीच्या चपात्या शिल्लक राहतात, त्या स्टोअर करण्याच्या सोप्या टिप्स...

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

बरेचदा आपल्या बाबतीत असं होतं की, रात्रीच्या जेवणांत (How To Store Leftover Roti Fresh) केलेल्या चपात्या उरतात. काहीवेळा या जास्तीच्या चपात्या शिल्लक राहिल्या की आपण त्या दुसऱ्या (How To Store Leftover Roti) दिवशी खातोच. परंतु दुसऱ्या दिवशी या शिळ्या झालेल्या चपात्या खाणे फारसे कोणाला आवडतच नाही. या शिळ्या चपात्या काहीवेळा थोड्या कडक होतात किंवा वातड लागतात त्यामुळे अशा चपात्या दुसऱ्या दिवशी खाणे कठीणच.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

अशा परिस्थितीत, आपण त्या चपात्यांची फोडणीची पोळी (Tips to keep leftover roti fresh) किंवा लाडू असे वेगवेगळे झटपट होणारे पदार्थ करुन खातो. परंतु उरलेल्या चपात्या (How to keep leftover roti soft at next day) जर आपण डब्यांत योग्य पद्धतीने व्यवस्थित स्टोअर करुन ठेवल्या तर त्या दुसऱ्या दिवशीही खायला तितक्याच ताज्या, फ्रेश आणि मऊ राहतात, यासाठी (Leftover roti storage tips) काही टिप्स पाहूयात...

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

चपात्या ठेवण्यासाठी कॉटनच्या हलक्याशा ओलसर कपड्याचा वापर करा. चपात्या शिजवून झाल्यावर त्या या कपड्यात गुंडाळून ठेवा आणि काही वेळ तशाच राहू द्या. त्यानंतर या चपात्या काढून एका स्टीलच्या डब्यांत भरुन ठेवा.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

चपात्या एकावर एक ठेवताना प्रत्येक पोळीच्या मध्ये बटर पेपर किंवा टिश्यू पेपर ठेवा. यामुळे चपात्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्यातील ओलसरपणा टिकून राहतो.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टील किंवा काचेच्या डब्यांमध्ये चपात्या ठेवून द्या. डब्यांमध्ये चपात्या ठेवताना त्यावर झाकण ठेवण्याआधी एक स्वच्छ सूती कपडा घाला, जेणेकरून अतिरिक्त ओलावा पोळीला खराब करणार नाही.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

जर तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपात्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ताज्या ठेवायच्या असतील, तर त्या फॉइल पेपरमध्ये नीट गुंडाळून ठेवा. फॉइल पेपर चपात्यांना बाहेरील हवेमुळे सुकण्यापासून आणि कोरडं होण्यापासून वाचवतो.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

एक ओलसर टिश्यू पेपर घ्या आणि त्यात चपाती गुंडाळून, खाण्यापूर्वी १५ ते २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. यामुळे चपाती पुन्हा मऊसर आणि खाण्यायोग्य होते.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

चपात्या कधीही उघड्या ठेवू नका, कारण हवेमध्ये त्या लवकर सुकतात आणि तिचा मऊपणा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे चपात्या नेहमी झाकून ठेवा आणि नंतरच खाण्यासाठी वापरा.

चपात्या खूप उरल्या? ७ टिप्स-दुसऱ्या दिवशीही राहतील ताज्या, ‘यापद्धतीने’ डब्यात ठेवा...

शिळ्या चपात्या पुन्हा खाण्याआधी दुसऱ्या दिवशी तव्यावर गरम करताना थोडंसं तूप घालून शेकावी. यामुळे तिची चव दुपटीने वाढते आणि ती अधिक चविष्ट लागते.