सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

Updated:November 4, 2025 20:03 IST2025-11-04T15:28:37+5:302025-11-04T20:03:01+5:30

how to reheat basi roti in pressure cooker : how to make stale chapati soft again : pressure cooker trick to reheat roti : how to make leftover chapati fresh and soft : प्रेशर कुकरचा वापर करून चपात्या गरम करण्याची एक साधी आणि सोपी युक्ती पाहा...

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

अनेकदा सकाळी घाईघाईत डब्यासाठी किंवा जेवणासाठी आपण एकाच (how to make leftover chapati fresh and soft) वेळी जास्त चपात्या करून ठेवतो. पण, नंतर त्या चपात्या पुन्हा गरम करताना त्या कडक होतात किंवा त्यांची मऊपणा टिकून राहत नाही. त्यामुळे, शिळ्या चपात्या खाण्याची इच्छा होत नाही. मायक्रोवेव्हमध्ये, गरम केल्यास त्या लगेच कडक होतात, तर तव्यावर गरम केल्यास त्या जळून जातात.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

परंतु प्रेशर कुकर हे काम अगदी सोपे करेल. प्रेशर कुकरचा वापर करून चपात्या (how to reheat basi roti in pressure cooker) गरम करण्याची एक साधी आणि सोपी युक्तीआहे, जी चपात्यांना पुन्हा एकदा ताज्या आणि मऊसूत करेल.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

सकाळीच तयार करुन ठेवलेल्या चपात्या रात्री पुन्हा त्याच खाणे अनेकांना आवडत नाही. महागाई एवढी वाढलेली असताना अन्नपदार्थ फेकून देणं देखील योग्य नाही. अशा परिस्थितीत, आपण एक झटपट सोपा उपाय करू शकतो.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

हा घरगुती सोपा उपाय केल्याने सकाळच्या थंडगार चपात्या अगदी मिनिटभरात गरम होतील. याच चपात्या तूप किंवा तेल लावून खाल्ल्या तर या चपात्या सकाळी केल्या आहेत की नुकत्याच केलेल्या आहेत हे कळणार देखील नाही.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

चपाती गरम करण्यासाठी सोपा उपाय करताना सर्वातआधी कुकरमध्ये थोडे पाणी घाला. मग हे पाणी गरम होण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून पाणी गरम करून घ्या. कुकरच्या तळाशी एक वाटी किंवा स्टँड, डिश ठेवा.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

आता चपात्या एका कॉटनच्या रुमालात गुंडाळून एका डब्यांत भरून झाकण लावून तो डबा कुकरमध्ये ठेवून द्यावा. फक्त १ ते २ मिनिटांसाठी हा डबा कुकरमध्ये ठेवून द्यावा. त्यानंतर गॅस बंद करा.

सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...

आपण पाहू शकता की सगळ्या चपात्या आता गरम झालेल्या असतील. तव्यावर तेल - तूप लावूनही चपात्या गरम करता येतात. पण प्रत्येकवेळी वेगळी वेगळी चपाती गरम करावी लागते. यात खूप वेळही जातो. त्यापेक्षा ही युक्ती जास्त चांगली वाटते. एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही.