फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

Updated:June 2, 2025 22:06 IST2025-06-02T21:56:35+5:302025-06-02T22:06:49+5:30

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

अनेकांना रोजच्या रोज बाजारात जाऊन ताज्या भाज्या किंवा फळं आणणं शक्य नसतं. त्यामुळे मग एकदा बाजारात गेलं की आठवडाभर पुरेल एवढ्या भाज्या आणि फळं अनेकजण घेऊन येतात.(how to keep fruits and vegetables fresh for long?)

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

पण नेमकं असं होतं की आणलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या तरी त्या दोन ते तीन दिवसांतच खराब होऊन जातात. असं होऊ नये म्हणून काय करावं ते आता पाहूया..(kitchen tips for preserving vegetables and fruits)

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

टोमॅटो लवकर खराब होऊ नये, मऊ पडू नयेत यासाठी त्यांच्या देठांना सेलोटेप लावून ठेवा. टोमॅटो छान टवटवीत राहतील.

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

डझनभर केळी आणली की त्यातली २ ते ३ केळी तरी खराब होऊन जातात. म्हणूनच केळी जास्त दिवस टिकण्यासाठी केळीच्या देठांना ओलसर केलेलं पेपर नॅपकिन गुंडाळून ठेवा.

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

कोथिंबीर लवकर खराब होऊ नये म्हणून तिच्या देठाला पेपर नॅपकिन गुंडाळा आणि मग ती फ्रिजमध्ये ठेवा.

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

लसूण लवकर खराब होऊ नये म्हणून तो एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. त्यामध्ये थोडा ग्रीन टी आणि थोडं मीठ टाका. आता पिशवीच्या टोकाची गाठ मारून ठेवा. लसूण खराब होणार नाही.

फ्रिजमध्ये ठेवूनही फळं, भाज्या खराब होतात? घ्या सोप्या टिप्स- आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश

बटाटे कोरड्या, हवेशीर ठिकाणी आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात ठेवल्यास त्यांना लवकर कोंब फुटत नाही.