अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

Updated:September 12, 2025 15:15 IST2025-09-12T14:56:21+5:302025-09-12T15:15:35+5:30

how long should we soak dryfruits : how many hours should we soak dry fruits : benefits of soaking almonds overnight : कोणते ड्रायफ्रूट्स किती वेळ भिजवावे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहा...

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

'ड्रायफ्रूट्स' आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात भरपूर (how long should we soak dryfruits) प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यापासून ते मेंदू तल्लख करण्यापर्यंत मदत करतात.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यांचे आपल्या शरीराला मिळणारे फायदे (how many hours should we soak dry fruits) दुपटीने वाढतात. भिजवलेले ड्रायफ्रुट्स सहज पचतात आणि त्यातील पोषक तत्वे शरीर लवकर शोषून घेते.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

प्रसिद्ध आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांच्या मते, ड्रायफ्रूट्स पाण्यात (benefits of soaking almonds overnight) भिजवल्याने त्यांचे पचन सहज होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे चांगल्या प्रकारे मिळतात. यासाठीच, कोणते ड्रायफ्रूट्स किती वेळ भिजवावे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूयात...

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

पोषणतज्ज्ञ सांगतात की, बदाम किमान ८ तास पाण्यांत भिजवून मगच खावेत. भिजवलेल्या बदामामुळे व्हिटॅमिन 'ई' चे शोषण चांगल्याप्रकारे होते, ज्यामुळे त्वचा उजळते आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. भिजवलेले बदाम सहज पचण्यास मदत होते.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

अक्रोड साधारणपणे ६ तास पाण्यांत भिजवून खावेत. अक्रोड हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

काजू ४ ते ६ तास पाण्यांत भिजवल्याने ते मऊ होतात. यामुळे शरीरात त्यांचे पचन सहज होते.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

पिस्ता ६ ते ८ तास भिजवल्याने त्यातील प्रोटीन आणि मिनरल्स शरीरात चांगल्या प्रकारे शोषली जातात. पिस्ता शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि मसल रिकव्हरीसाठी मदत करतात.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

अंजीर ६ ते ८ तास पाण्यांत भिजवून मगच खा. अंजीरमधील पोषक घटक चांगल्या पचनासाठी फायदेशीर ठरतात. यात असलेले आयर्न आणि कॅल्शियम, ॲनिमिया आणि हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

हेझलनट्स देखील पाण्यांत ८ तास भिजवून खावेत. यामध्ये मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मज्जासंस्था (नर्वस सिस्टम) आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

अक्रोड-बदाम-अंजीर ड्रायफ्रुटस पाण्यांत किती वेळ भिजवावेत? पोषणतज्ज्ञ सांगतात, ड्रायफ्रुटस भिजवून खाण्याचे फायदे...

पोषणतज्ज्ञ सांगतात की, ड्रायफ्रूट्सवर एक नैसर्गिक आवरण असते, जे त्यांना दीर्घकाळ सुरक्षित ठेवते. भिजवल्याने हे आवरण निघून जाते, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे बाहेर येतात आणि शरीर त्यांना सहजपणे शोषून घेते. तसेच, भिजवलेले ड्रायफ्रूट्स सहज पचतात. यासाठीच, ड्रायफ्रूट्स न भिजवता खाण्याऐवजी थोड्यावेळासाठी पाण्यात भिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. ड्रायफ्रुटस पाण्यांत भिजवल्याने त्यांचे पूर्ण पोषण मिळते आणि आरोग्यावर अधिक चांगला परिणाम होईल.