ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

Updated:November 15, 2024 18:45 IST2024-11-15T15:31:12+5:302024-11-15T18:45:59+5:30

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

सध्या बाजारात आवळा येण्याचे दिवस सुरु झाले आहेत. केस, त्वचा यांच्या आरोग्यासाठी तर आवळा हे एक सुपरटॉनिक आहेच. पण त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळत असल्याने आवळा आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

त्यामुळेच आवळ्यापासून तयार होणाऱ्या या पदार्थांची यादी पाहा आणि यापैकी कोणताही एक पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

आवळ्याचा मुरंबा तर आपल्याला माहितीच आहे. रोज सकाळी एक चमचा मुरंबा नियमितपणे खाणे खूपच आरोग्यदायी मानले जाते.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

पचनशक्ती चांगली होण्यासाठी जेवण झाल्यानंतर थोडी आवळा सुपारी चाखा. अपचन होणार नाही.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

तोंडाची चव गेली असेल, काही खाण्याची इच्छा होत नसेल तर आवळा कॅण्डी तोंडात धरा. लगेच बरं वाटेल.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

आवळा आणि हिरव्या मिरच्या यांची चटपटीत चटणी किंवा ठेचाही खूपच चवदार होतो. कधीतरी नक्की करून पाहा आणि जेवणात तोंडी लावायला घ्या.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

आवळ्याचं लोणचं हा देखील एक अतिशय चवदार पदार्थ आहे. आवळ्याचं लोणचं जेवणात असेल तर पचन तर चांगलं होतंच, पण जेवणाची रंगतही वाढते.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

आवळ्याचं चूर्ण किंवा आवळा पावडर या दिवसांत नक्की करून ठेवा. सकाळी रोज १ ग्लास गरम पाण्यासोबत थोडं आवळा चूर्ण घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

ही घ्या आवळ्याच्या पदार्थांची यादी, जन्मभर चिरतरुण आणि सुदृढ राहायचं असेल तर आवळ्यासारखे औषध नाही!

कधीतर चवीमध्ये बदल म्हणून आवळ्याचं सरबत नक्की करून पाहा. अतिशय चवदार होणारा हा पदार्थ लहान मुलांसकट घरातल्या मोठ्या मंडळींनाही आवडेल.