तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

Updated:July 5, 2025 18:56 IST2025-07-05T17:02:34+5:302025-07-05T18:56:34+5:30

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

दिवसभर काम झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी कधी कधी खूप थकवा येतो. आता इथून पुढे काहीच करू नये असं वाटतं.(simple home hacks for reducing stress and tension)

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

कधी कधी एखाद्या गोष्टीचा मनावर प्रचंड ताण असतो. ते टेन्शन, स्ट्रेस कधी कधी असह्य होऊन जाताे आणि मग त्यामुळे प्रचंड अस्वस्थ होतं..(neck massage for getting quick relief from stress and tension)

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

असं काहीही तुमच्या बाबतीत झालं असेल तर मनावरचा ताण, टेन्शन, थकवा एका मिनिटांत कमी करून रिलॅक्स होण्यासाठी हा एक सोपा उपाय पाहा..

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

हा उपाय yog__rahulpanwar या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये मानेला एका विशिष्ट पद्धतीने मसाज करायला सांगितलं आहे. मानेवरचे काही पॉईंट्स योग्य पद्धतीने दबले गेले तर मन आणि शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते.

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

सगळ्यात आधी ताठ बसा आणि त्यानंतर दोन्ही तळहातांनी मानेला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे या पद्धतीने मसाज करा.

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

यानंतर अंगठ्याने खालून वर या पद्धतीने मानेवर मसाज करा. यामुळे स्ट्रेस कमी होऊन मर्मबिंदू ॲक्टीव्हेट होतो आणि अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं..

तुमचा सगळा स्ट्रेस-थकवा १ मिनिटात पळूवन लावणारा खास उपाय, ताठ बसा आणि फक्त....

डोक्याचा खालचा भाग आणि मान हा जो भाग असतो तिथे मर्मबिंदू असतो. या भागावर बोटाच्या टोकाने गोलाकार मसाज करा.