रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

Updated:April 1, 2026 16:55 IST2026-04-01T16:45:41+5:302026-04-01T16:55:17+5:30

One Minute Walk Benefits : सतत बसून राहिल्यामुळे ताठरलेले स्नायू मोकळे होतात आणि सांध्यांमध्ये लवचीकता येते.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

फक्त १ मिनिटं चालणं हे खूप कमी वाटत असलं तरी शरीर सक्रीय करण्यासाठी ती एक उत्तम सुरूवात असते. १ मिनिट वेगानं चालल्यामुळे शरीरात काही सकारात्मक बदल होतात. (One Minute Walk Benefits)

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

चालण्याचा सुरूवात करताच हृदयाचे ठोके किंचित वाढतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. आणि स्नायूंना ताजा ऑक्सिजन मिळतो. (Nine Benefits Of walking Daily)

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

अगदी कमी वेळ चालण्यानंही शरीरातील एन्डोर्फिनसारख्या संप्रेरकांची पातळी वाढते. ज्यामुळे मरगळ दूर होऊन तुम्हाला अधिक उत्साही वाटते. (Nine Benefits Of walking Daily For One Minute)

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

शरीरातील चयापचन क्रिया मंदावलेली असेल तर ती १ मिनिटाच्या हालचालीनं पुन्हा सक्रीय होण्यास मदत होते.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

चालण्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा वाढतो. ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

सतत बसून राहिल्यामुळे ताठरलेले स्नायू मोकळे होतात आणि सांध्यांमध्ये लवचीकता येते.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

जरी प्रमाण अत्यल्प असले तरी १ मिनिट चालल्यानं काही प्रमाणात कॅलरीज खर्च होतात. जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पूरक ठरतात.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

थोडा वेळ का होईना, जागेवरून उठून चालल्यामुळे मनावरील कामाचा ताण हलका होतो आणि मूड सुधारतो.

रोज फक्त १ मिनिटभर चालल्यानं शरीरात काय बदल होतात? पाहा १ मिनिटं चालण्याचं महत्व

जेवणानंतर लगेचेच १ ते २ मिनिटं चालल्यानं रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखता येते.