By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:51 IST
1 / 8जान्हवीच्या पहिल्या चित्रपटाआधीचे फोटो आणि सध्याचे फोटो पाहिल्यास तिनं नाकावर आणि जॉलाईनवर केलेले काम स्पष्ट जाणवते. (Top 8 Bollywood Actresses Before After Look)2 / 890 च्या दशकातील शिल्पा आणि आजची शिल्पा यात खूपच फरक आहे. योग, आहार आणि योग्य ब्युटी ट्रिटमेंट्समुळे ती पूर्वीपेक्षा अधिक तरूण दिसते. (Bollywood Actress Before After Transformation)3 / 84 / 8करीना पूर्वी साधी, सिंपल दिसायलची दरम्यान तिच्यामुळे झिरो फिगरचा ट्रेंड आला. आता दोन मुलांची आई असूनही तिनं स्वत:ला अतिशय फिट ठेवलं आहे.5 / 8करिअरच्या सुरूवातीला दीपिकाचा लूक अतिशय साधा आणि नॅचरल होता. आता मात्री ती अधिक स्टायलिश आणि फिट दिसते.6 / 8साराचे ट्रान्सफॉर्मोशन सर्वात प्रेरणादायी मानले जाते. सिनेमात पदार्पणापूर्वी तिचे वजन खूपच होते. प्रचंड, मेहनतीनं तिनं स्वत:ला पूर्णपणे बदलून टाकलं.7 / 8 काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा हिच्या लूकमध्ये बराच बदल झाला. तिच्या जुन्या फोटोंच्या तुलनेत ती आता अधिक ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.8 / 8नोराच्या सुरूवातीच्या स्ट्रगल काळातील फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यास ग्रुमिंगमधील फरक स्पष्टपणे दिसून येईल डान्स आणि गोय् वर्कआऊटमुळे तिनं स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.