Join us   

Beauty Tips : जगात "खूबसूरत" म्हणून प्रसिद्ध या 14 देशातील स्त्रिया, पाहा एकापेक्षा एक जबरदस्त फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 7:02 PM

1 / 14
महिलांच्या सुंदरतेवर आतापर्यंत दर्जेदार साहित्य लिहिण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेची एक खासियत असते. जगभरातील काही देशातील महिला आपल्या सौंदर्यासाठी खास ओळखल्या जातात.
2 / 14
ब्राझिल आपल्या भौगोलिक सुंदरतेसाठी ओळखलं जातं. या ठिकाणच्या स्त्रिया संपर्क वाढवण्यासाठी, आपल्या परंपरांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात. देशातील मोठमोठ्या कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावतात.
3 / 14
फ्रान्स देशातील मध्ययुगीन शहरं, सुंदर गावं, संस्कृती, पदार्थ आणि वाईनसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या महिला आपल्या फॅशन सेंससाठी प्रसिद्ध आहेत. याचे व्यक्तिमत्व नेहमीच आकर्षित करणारे असते.
4 / 14
रशियन महिलांच्या त्वचेवरील चमक पाहिल्यास एक वेगळेपणा जाणवतो. टेनिस, जिमनास्ट ते मॉडेलिंग सगळ्यात क्षेत्रात रशियन महिलांचे वेगळं स्थान आहे.
5 / 14
स्विडन जंगलं, बेटं आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या महिलांची सुंदरता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आपली उंची आणि डोळ्यांच्या आकर्षक रंगामुळे प्रसिद्ध आहेत.
6 / 14
अफगाणिस्तानचा इतिहास सुरूवातीपासूनच निराशाजनक आहे. या ठिकाणच्या महिला फारच हिंसक दिसून येतात. तरीही या ठिकाणच्या महिला आपल्या सुंदरतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
7 / 14
भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते.
8 / 14
इटली आपली संस्कृती, खाद्य, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आपले अप्रतिम सौंदर्य आणि फॅशन सेंन्समुळे या ठिकाणच्या महिला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत.
9 / 14
या ठिकाणच्या महिला आपले सुंदर केस आणि सुंदरतेसाठी ओळखल्या जातात. तुर्कीच्या जाहिरतींमध्ये त्या ठिकाणच्या महिलांची झलक पाहायला मिळते.
10 / 14
दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनारी भागात वेनेजुएला हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणच्या महिला खूपच आकर्षक आणि सुंदर आहेत. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त वेनेजुएलातील महिलांचा सहभाग असतो.
11 / 14
पाकिस्तानातील अनेक ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय पाकिस्तानी महिला आपल्या स्वचेचा रंग, काळे केसांसाठी ओळखल्या जातात.
12 / 14
ब्रिटनमधील महिला आपल्या स्किनटोनमुळे ओळखल्या जातात. याठिकाणच्या महिला सर्वाधिक सुशिक्षित असतात. इथल्या एक्ट्रेसपासून, राजकारणी, खेळाडू सगळ्याच महिला कमालीच्या सुंदर असतात.
13 / 14
या ठिकाणच्या महिलांना मोकळेपणानं जगायला आवडतं. सुंदरतेसोबतच त्या आपल्या करीयरचाही चांगला विकास करतात.
14 / 14
पूर्व युरोपचा हा देश चर्च, तटरेषा आणि पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणच्या महिला सुंदर असण्याबरोबरच बोल्ड असतात. सुंदर चेहरा हीच या महिलांची ओळख आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सआंतरराष्ट्रीयभारतपाकिस्तानअफगाणिस्तान