Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी अभ्यासाला कधी बसावं? विकास दिव्यकिर्ती सांगतात,अभ्यासाची योग्य वेळ-हुशार होतील मुलं

मुलांनी अभ्यासाला कधी बसावं? विकास दिव्यकिर्ती सांगतात,अभ्यासाची योग्य वेळ-हुशार होतील मुलं

Which Is Right Time To Study : सकाळी की संध्याकाळी कोणत्यावेळी अभ्यासाला बसाव याबाबत विकास दिव्यकिर्तींनी सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:29 PM2024-05-19T12:29:45+5:302024-05-19T12:35:48+5:30

Which Is Right Time To Study : सकाळी की संध्याकाळी कोणत्यावेळी अभ्यासाला बसाव याबाबत विकास दिव्यकिर्तींनी सांगितले आहे.

Which Is Right Time To Study : Right Time To Study According To Ias Coach Vikas Divyakirti | मुलांनी अभ्यासाला कधी बसावं? विकास दिव्यकिर्ती सांगतात,अभ्यासाची योग्य वेळ-हुशार होतील मुलं

मुलांनी अभ्यासाला कधी बसावं? विकास दिव्यकिर्ती सांगतात,अभ्यासाची योग्य वेळ-हुशार होतील मुलं

आयएएस कोच  विकास दिव्यकिर्तींचे (Vikas Divyakirti) व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर होत असतात. युपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांबरोबरच ते लहान मुलांनाही अभ्यास करण्याचा सल्ला देतात. अनेकदा आई-वडील आपल्या मुलांना सांगतात अभ्यास करण्यासाठी खूपच फोर्स करतात. (Parenting Tips) पण मुलांना अभ्यास करण्यासााठी जबरदस्ती करू नये. (Which Is Right Time To Study) एका व्हायरल व्हिडिओमध्ये विकास दिव्यकिर्ती सांगतात की मुलांची अभ्यास करण्यासाठी सगळ्यात योग्यवेळ कोणती. (Parenting Tips) सकाळी की संध्याकाळी कोणत्यावेळी अभ्यासाला बसाव याबाबत विकास दिव्यकिर्तींनी सांगितले आहे. (Right Time To Study According  To Ias Coach Vikas Divyakirti)

विकास दिव्यकिर्तींनी सांगितले की आपल्या सवयींकडे दुर्लक्ष करू नये. जर तुम्हाला रात्रीच्यावेळी अभ्यास करणं आवडत असेल तर  कोणत्या सांगण्या किंवा बोलण्यावरून तुम्ही रात्री अभ्यास करणं टाळू  नका.  लोक म्हणतात की सकाळी लवकर उठल्यास उर्जा सकारात्मक राहते.  वाचलेलं लक्षात राहतं पण तुम्ही आपल्या आवडीनुसार वाचू शकता.  तुमची इच्छा असल्यास रात्रभर अभ्यास करू शकता. त्यात ताण घेण्यासारखे काहीच नाही.

कंबर दुखते-शरीरात कॅल्शियमच कमी? रोज ५ पदार्थ खा, मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं मजबूत

सकाळी उठल्यानंतर अभ्यास  करण्याबाबत विकास दिव्यकिर्ती सांगतात की, जर तुम्ही कोंबड्याच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकर उठत असाल आणि सकाळी उठून तुम्हाला अभ्यास करायला आवडत असेल तर तर तुम्ही सकाळी उठून वाचा. रात्री अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये अशी समस्या असते की, दुसऱ्या दिवशी परिक्षा असते आणि ते सकाळी वेळेवर उठू शकत नाही आणि सतत तणावात राहतात. सकाळी ४ वाजता झोपण्याची काहीजणांना सवय असते. त्यांना १२ ला  पडून राहिल्यानंतरही झोप येत नाही.

पाळीचा खूप त्रास होतो, अनियमित येते? चहात 'हा' पदार्थ मिसळून प्या- डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

याचे उ. विकास दिव्यकिर्ती सांगतात की तुम्ही अभ्यासासाठी  १० ते १२ दिवस आधी आपलं शेड्यूल थोडं चेंज करायला हवं. विकास दिव्यकिर्ती सांगतात की मुलं कॉलेज  किंवा त्या पुढच्या अभ्यास करत असतील वेळ मिळेल तसा अभ्यास करा आणि छोट्या मुलांचा विचार करता त्यांना शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना अभ्यासाला बसवू शकता. जर मुलं रात्रभर जागून अभ्यास करू शकत नसतील तर त्यांना सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अभ्यासाला बसवा.त्तर देताना डॉ

Web Title: Which Is Right Time To Study : Right Time To Study According To Ias Coach Vikas Divyakirti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.