Lokmat Sakhi >Parenting > मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान

मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान

parenting tips for stubborn kids: how to handle stubborn children: kids not listening what to do: मुलांना लहानपणापासून शिस्त लावायची असेल तर या काही सोप्या टिप्स कायम लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2025 09:30 IST2025-09-26T09:30:00+5:302025-09-26T09:30:02+5:30

parenting tips for stubborn kids: how to handle stubborn children: kids not listening what to do: मुलांना लहानपणापासून शिस्त लावायची असेल तर या काही सोप्या टिप्स कायम लक्षात ठेवा.

parenting tips how to deal with stubborn kids without shouting why my child always talks back best parenting advice for strong willed kids tips to improve bond between parents and children | मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान

मुले ऐकत नाहीत- हट्टी झाली, सतत उलट उत्तरं देतात? ५ गोष्टी करा, आईबाबा आणि मुलांचं पटेल छान

मुलं देवा घरची फुल असं म्हटलं की, अनेक पालकांना राग येतो. त्याच कारणही असं की, मुलांचा वाढलेला हट्टीपणा.(Parenting Tips) मुलांचे संगोपण करण आणि त्यांना चांगले संस्कार देणं हे आई-वडिलांची जबाबदारी आहे. लहानपणापासून त्यांना चांगल्या सवयी लावल्या तरी ते हट्टीपणा काही सोडत नाही.(parenting tips for stubborn kids) लहान मुलांना एखादी गोष्ट करु नको सांगितलं तर ते मुद्दाम तिच गोष्ट करतात. ज्यामुळे पालकांना चिड येते.(how to handle stubborn children) अनेकदा नाईलाजाने पालकांना एखादा तरी धपाटा द्यावा लागतो.(kids not listening what to do) त्यात काहीजण त्रास देण्याच्या बाबतीत इतके हट्टी असतात की मार खाल्ल्यानंतरही पुन्ही तीच गोष्ट करतात.(child always arguing with parents) जर मुलांना लहानपणापासून शिस्त लावायची असेल तर या काही सोप्या टिप्स कायम लक्षात ठेवा.(how to improve parent child relationship)

वळणदार, सुंदर अक्षरासाठी मुलांना लावा 'या' सवयी, हाताला लागेल वळण- लवकर सुधारेल अक्षर

1. सगळ्यात आधी पालकांनी मुलांशी मनमोकळेपणाने बोलायला हवं. त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐक आणि त्यांचे मत लक्षात घ्या. मुलांना काय बरोबर काय चुकीचे हे कळत नाही. अशावेळी त्यांना आपल्या घरातील काही नियमांविषयी समजावून सांगा. 

2. मुलांना सतत त्रास देणे टाळा. त्यांच्या चुका दाखवण्याऐवजी त्यांना चुकांमधून शिकू द्या. अनेकदा पालक मुलांना चुकल्यावर सतत ओरडत राहतात. पण अशावेळी शांतपणे त्यांची चूक त्यांना समजावून सांगा. ज्यामुळे मुले सहज पालकांचे ऐकतील. 

3. कोणत्याही गोष्टीत मुलांना टोकू नका. त्यांना इतर चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन द्या. जेव्हा मुले काही तरी चांगल करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. यामुळे त्यांची स्वत:ची ओळख बनते. आई-वडिलांच्या काही गोड शब्दांमुळे मुले अधिक आनंदी होतात. 

4. पालकांनी मुलांसमोर भांडणं करणे टाळा. मुले कायम आपलं अनुसरण करत असतात. त्यांना मोठ्यांचा आदर आणि सन्मान करायला शिकवा. प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला हवा. याशिवाय घरातील कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसतं असं देखील समजावून सांगा. 

5. मोबाईल- टिव्ही किंवा जास्तीच्या स्क्रीन टाइममुळे मूल सतत चिडचिड करते. यासाठी त्यांचा स्क्रीन टाइम सेट करा. मुलांना वारंवार फटकारणे किंवा शिक्षा करणे हा उपाय नाही. त्यांच्याशी बोला, त्यांच्या चुकातील फरक त्यांना जाणवून द्या. पालकांना मुलांशी बोलताना थोडं धीराने किंवा नम्रतेने बोलल्यास मुले आपलं ऐकतात, ज्यामुळे त्यांचा हट्टीपणा आणि उलट उत्तर देण्याची सवय देखील कमी होते. 
 

Web Title : बच्चे नहीं सुनते? इन पांच पेरेंटिंग टिप्स से जिद्द से निपटें।

Web Summary : खुली बातचीत, गलतियों को समझने और सकारात्मक सुदृढीकरण द्वारा बच्चों की जिद्द को दूर करें। लगातार डांटने और माता-पिता के तर्कों से बचें। स्क्रीन टाइम सीमित करें और धैर्य से बात करें, जिससे बेहतर समझ बढ़े और विद्रोही व्यवहार कम हो।

Web Title : Kids not listening? Handle stubbornness with these five parenting tips.

Web Summary : Address children's stubbornness by open communication, understanding mistakes, and positive reinforcement. Avoid constant nagging and parental arguments. Limit screen time and speak with patience, fostering better understanding and reducing defiant behavior.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.