>सुखाचा शोध > Hartalika teej 2021: हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा पडू शकतं महागात

Hartalika teej 2021: हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा पडू शकतं महागात

Hartalika teej 2021: हिंदू मान्यतांनुसर माता पार्वतीची पूजा करत असलेल्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:53 AM2021-09-09T10:53:18+5:302021-09-09T11:02:34+5:30

Hartalika teej 2021: हिंदू मान्यतांनुसर माता पार्वतीची पूजा करत असलेल्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते.

Hartalika teej 2021: women should not make these mistakes during fasting | Hartalika teej 2021: हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा पडू शकतं महागात

Hartalika teej 2021: हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा पडू शकतं महागात

Next
Highlightsधर्म तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोणताही उपवास तेव्हाच पूर्ण मानला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण मनाने आणि भक्तीने स्वच्छ मनाने करता.

देशभरात सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. सगळीकडे हरितालिका आणि गणेशोत्सवाची तयारी केली  जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात. शिव पार्वतीची उपासना करण्यासाठी हा दिवस शुभ असल्याचं मानलं जातं. महिला या दिवशी उपवास करून देवाची पूजा करतात. हिंदू मान्यतांनुसर माता पार्वतीची पूजा करत असलेल्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते.

हरितालिका हे व्रत कुमारिका, सवाष्णींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात. सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचे व्रत करतात.  या व्रताचेही काही खास नियम आहेत. हरितालिकेच्या दिवशी उपवास केल्यास हे नियम पाळायलाच हवेत. विशेषतः या दिवशी महिलांनी काही चूका करणं टाळायला हवं.

मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवू नका

धर्म तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोणताही उपवास तेव्हाच पूर्ण मानला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण मनाने आणि भक्तीने स्वच्छ मनाने करता. मनात एखाद्याबद्दल द्वेष किंवा तिरस्काराची भावना असेल तर उपवास मोडतो. या दिवशी कुणाबद्दल चुकीच्या भावना आणू नयेत. मन शुद्ध आणि सात्विक ठेवून उपवासाच्या दिवशी देवाला प्रार्थना करावी.

कोणाचाही अनादर करू नका

उपवासाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अनादर होऊ नये. मान्यतांनुसार देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो, याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचा अनादर करून तुम्ही थेट देवाचा अनादर करता. यादिवशी घरातील ज्येष्ठांची सेवा करा, त्यांना आनंदी ठेवा. असे केल्याने उपवास यशस्वी होतो. उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही.

मन विचलित होऊ देऊ नका

उपवासाचा एक अर्थ म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्वतःला ईश्वराला शरण जाणे. ज्या स्त्रिया हरितालिका तीजचे व्रत पाळतात, त्यांनी आपल्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे. प्रत्येकाने भेटून प्रेमाने बोलावे. दिवसाचा जास्तीत जास्त वेळ देवाच्या उपासनेत घालवावा. असे केल्याने तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळू शकतात.

Web Title: Hartalika teej 2021: women should not make these mistakes during fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी - Marathi News | How to clean pooja utensils : Easy tips for clean pooja utensils | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पूजेची भांडी वर्षानुवर्ष स्वच्छ, चकचकीत राहण्यासाठी काय कराल? वापरानंतर 'अशी' घ्या काळजी

How to clean pooja utensils : या भांड्यावरचे डाग व्यवस्थित काढले गेले नाही तर ते तसेच राहून जातात. म्हणून भांडी नीट व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ जागेवर ठेवणं महत्वाचं असतं.  ...

Raksha bandhan 2021 : बहिण भावाचं हे अनोखं मंदिर पाहिलंय का? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची इच्छा अपूर्ण राहिली अन् मग... - Marathi News | Raksha bandhan 2021 : Unique temple of brother and sister in daraunda siwan of bihar know the interesting story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021 : बहिण भावाचं हे अनोखं मंदिर पाहिलंय का? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची इच्छा अपूर्ण राहिली अन् मग...

Raksha bandhan 2021 : सिवान जिल्ह्यातील भीखाबांध गावात हे मंदीर आहे. या ठिकाणी मोठी जत्रासुद्धा भरते.  ...

Raksha bandhan 2021 : करीना कपूरपासून तापसी पन्नूपर्यंत; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आपल्या बहिणींनाच बांधतात राखी - Marathi News | Raksha Bandhan 2021: kareena kapoor khan to kriti sanon these bollywood actresses dont have real brother | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021 : करीना कपूरपासून तापसी पन्नूपर्यंत; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आपल्या बहिणींनाच बांधतात राखी

Raksha bandhan 2021 : बॉलीवूडमध्ये काही तारका अशा आहेत ज्यांना भाऊ स्वतःचा सख्खा भाऊ नाही. त्यामुळे दरवर्षी या अभिनेत्री आपल्या जीवाभावाच्या बहिणींनाच राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. ...

Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया - Marathi News | Raksha bandhan 2021 : Gift idea on the day of raksha bandhan make your sister happy by giving her this gift | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया

Raksha bandhan 2021 : बहिणींना  रक्षाबंधनाच्या दिवशी काय देता येईल याची एक कॉमन लिस्ट असते किंवा काही नाही जमलं तर भाऊ सरळं पैश्यांची भेट देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा एखादी भन्नाट भेटवस्तू दिली बहिणाबाई जास्तच खुश होतील. ...

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो - Marathi News | Raksha bandhan 2021: Brother Handcrafts Prom Dress For Sister Because His Family Couldn’t Afford One | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

Raksha bandhan 2021: सध्या सोशल मीडियावर एका बहिण भावाचा फोटो व्हायरल होत आहे. बहिणीला नवा ड्रेस घ्यायची इच्छा असतानाही परिस्थिती अभावी तिला शांत बसावं लागलं. ...

Modak Recipe : उकडीचे मोदक बनवताना फाटतात? ही घ्या रेसेपी अन् मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स - Marathi News | Modak Recipe & Tips : Angarki sankashti chaturthi ukadiche steam modak recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Modak Recipe : उकडीचे मोदक बनवताना फाटतात? ही घ्या रेसेपी अन् मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स

Angarki chaturthi 2021 Modak Recipe & Tips : मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील. ...