वेळेसोबत स्किन, हेअर आणि शरीरात बरेच बदल दिसू लागतात. अनेकदा चेहऱ्यावर असे काही बदल दिसतात जे सर्जरी किंवा ट्रिटमेंट्समुळे दिसतात. अभिनेत्री रूबिना दिलैकसुद्धा यात आहे. तिच्या आधीच्या आणि नंतरच्या फोटोजमध्ये बरेच बदल दिसून येतात. प्लास्टीक सर्जन डॉ. मिथून पांचाल यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी रूबिना दिलैकनं चेहऱ्यावर कोण-कोणत्या ट्रिटमेंट्स करून घेतल्या याबाबत सांगितले आहे. ज्यामुळे तिचा चेहरा एकदम आकर्षक दिसतो. (What is the secret behind Rubina Dilaik's makeover)
अभिनेत्री रुबीना दिलैकने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिच्या चेहऱ्याच्या 'मेकओव्हर'बद्दल खुलासा केला आहे. तिने हे स्पष्ट केले आहे की, तिने कोणत्याही कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) किंवा फिलर्सचा (Fillers) वापर केला नाही. उलट, तिने तिच्या त्वचेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
रुबीनाने तिच्या एका पॉडकास्ट सिरीजमध्ये ('Kisi Ne Bataya Nahi: Beauty is Inside Out') विविध प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ (Dermatologists) आणि कॉस्मेटिक फिजिशियन्सना (Cosmetic Physicians) आमंत्रित केले होते. या पॉडकास्टमध्ये तिने सौंदर्य आणि त्वचेच्या आरोग्याबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले.
रूबिना दिलैकनं कोणत्या स्किन ट्रिटमेंट केल्या आहेत?
डॉक्टर सांगतात की रूबीनाच्या चेहऱ्याचा आकार आणि चौकोनी होता आता तिच्या चेहऱ्याचा आकार लांब आणि हॉर्ट शेपमध्ये आहे. हे बदल चिक फिलर्स आणि चिन फिलर्समुळे आहे आहेत किंवा इंप्लांट सर्जरीमुळे आले आहेत. रूबीनानं बोटोक्सचा अनेकदा वापर केला आहे ज्यामुळे तिचा चेहरा बारीक दिसतो आणि मसल्स दिसतात. डॉक्टर सांगतात की रूबीनानं लिप फिलर्ससुद्धा करून घेतले आहेत. ज्यामुळे ओठांवर आधीपेक्षा जास्त प्लंप दिसून येतात. यामुळे लिप्सचे वॉल्यूमसुद्धा वाढते.
पोट खूपच सुटलं? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ कालवून करा चपात्या-पाहा बदल
रूबीनाच्या आयब्रोजचा शेपसुद्धा आधीपेक्षा बदलला आहे. याचे कारण मायक्रो ब्लेंडींग सर्जरी आहे. रूबीनाचा स्किन टोन सुरूवातीपासूनच लाईट आहे पण चेहऱ्यावर ग्लो आणि स्किन टेक्स्चरमध्ये बदल करण्यामागे काही प्रोसिजर्स आहेत. जसं की ग्लुटाथियोन, लेजर, केमिकल किंवा इंजेक्टेबल प्रोसिजर्स आहेत. अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत स्कीन ट्रिटमेंटबाबत भाष्य केले आहे.