Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थ्रेडिंग- वॅक्सिंग करूनही चेहऱ्यावर केस उगवतात? असू शकतो गंभीर आजार, तज्ज्ञांचा सल्ला

थ्रेडिंग- वॅक्सिंग करूनही चेहऱ्यावर केस उगवतात? असू शकतो गंभीर आजार, तज्ज्ञांचा सल्ला

Hirsutism in women: Causes of facial hair in women: Facial hair growth after waxing: Hormonal imbalance and facial hair: एकाच महिन्यात आपल्याला ४ ते ५ वेळा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग करावे लागत असेल तर ही गंभीर समस्या असू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 14:24 IST2025-04-13T14:18:35+5:302025-04-13T14:24:10+5:30

Hirsutism in women: Causes of facial hair in women: Facial hair growth after waxing: Hormonal imbalance and facial hair: एकाच महिन्यात आपल्याला ४ ते ५ वेळा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग करावे लागत असेल तर ही गंभीर समस्या असू शकते.

what is hirsutism in women Even after threading and waxing, facial hair still grows what is exactly reason doctor said | थ्रेडिंग- वॅक्सिंग करूनही चेहऱ्यावर केस उगवतात? असू शकतो गंभीर आजार, तज्ज्ञांचा सल्ला

थ्रेडिंग- वॅक्सिंग करूनही चेहऱ्यावर केस उगवतात? असू शकतो गंभीर आजार, तज्ज्ञांचा सल्ला

बदलत्या जीवनशैलीनुसार आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुंदर दिसावे यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक महागडे उत्पादने वापरतो.(Why facial hair grows after threading and waxing) प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली जीवनशैली याचा आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो. (Hirsutism in women)
आपल्या शरीरातील हार्मोन्स बिघडले की मासिक पाळी वेळेवर न येणे, मासिक पाळी दरम्यान अधिक वेदना होणे, पोट-कंबर दुखी किंवा शरीरावर नको असलेल्या ठिकाणी केस येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.(How to deal with hirsutism naturally) आपल्या शरीरावर केस येत असतील तर आपण वॅक्सिंग करुन ते काढतो.(Causes of facial hair in women) एकाच महिन्यात आपल्याला ४ ते ५ वेळा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग करावे लागत असेल तर ही गंभीर समस्या असू शकते.(Hormonal imbalance and facial hair) असे का होते? यामागचे कारण काय? जाणून घ्या. 

दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

1. शरीरावर केस असणे

आपल्या शरीरावर सतत केस येत असतील तर याला हर्सुटिझम असे म्हणतात. मुलींची छाती, पाठ किंवा पाय यांवर जास्ती प्रमाणात केस असतील तर हा आजार असू शकतो. चेहऱ्यावर केस असणे ही सामान्य समस्या आहे असे डॉक्टर सांगतात. 

">

2. नको असणारे केस कसे काढाल?

हर्सुटिझम या आजारावर मात करण्यासाठी आपण यामागचे कारण ओळखायला हवे. हे हार्मोनल असंतुलन, अनुंवाशिक किंवा कोणत्याही इतर आजारामुळे आपल्याला होऊ शकते. जर आपण वारंवार गोळ्या खात असू तर त्याच्या देखील आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.नको असणारे केस काढण्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

3. PCOS ची समस्या 

जर आपली मासिक पाणी वेळेवर येत नसेल, २ ते ३ महिन्यात येत असेल तर तर आपल्याला पीसीओएसची समस्या आहे. या काळात आपल्या हार्मोन्समध्ये अधिक बदल होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केस येतात. हे देखील हर्सुटिझमचे लक्षण आहे. या आजारावर मात करण्यासाठी औषधे, जीवनशैलीतील बदल आणि लेझर ट्रिटमेंट करुन शरीरावरील केस काढले जातात. हे अ‍ॅन्ड्रोजनच्या प्रमाणावर अवलंबून चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर केस येण्यास उत्तेजित करतात. 

 

Web Title: what is hirsutism in women Even after threading and waxing, facial hair still grows what is exactly reason doctor said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.