Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १० पैकी ६ महिलांना युरीन इन्फेक्शनची समस्या, डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय- आग-जळजळ-अस्वस्थता होईल कमी

१० पैकी ६ महिलांना युरीन इन्फेक्शनची समस्या, डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय- आग-जळजळ-अस्वस्थता होईल कमी

urine infection in women: urinary infection symptoms female: urine infection treatment home remedies: आपल्या दैनंदिन कामावर देखील परिणाम होतो. पण अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 14:20 IST2025-10-01T14:19:06+5:302025-10-01T14:20:54+5:30

urine infection in women: urinary infection symptoms female: urine infection treatment home remedies: आपल्या दैनंदिन कामावर देखील परिणाम होतो. पण अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल.

most common urine infection symptoms in women natural remedies for urine infection burning sensation how to cure urinary infection at home in women | १० पैकी ६ महिलांना युरीन इन्फेक्शनची समस्या, डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय- आग-जळजळ-अस्वस्थता होईल कमी

१० पैकी ६ महिलांना युरीन इन्फेक्शनची समस्या, डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय- आग-जळजळ-अस्वस्थता होईल कमी

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याशी निगडीत अनेक समस्या वाढताना दिसतात.(urine infection in women) त्यापैकी सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक समस्या म्हणजे युरीन इन्फेक्शन. डॉक्टर म्हणतात की जवळपास १० पैकी ६ महिलांना आयुष्यात एकदा तरी युरीन इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. जळजळ, मूत्रविसर्जनात वेदना, वारंवार लघणी लागणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(urinary infection symptoms female) अनेकदा खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी येते. असा अनुभव आपल्या एकटीलाच नाही तर अनेक महिलांना येतो. विशेषत:ही परिस्थिती बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्ती दरम्यान. (urine infection burning sensation solution)
पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा म्हणतात की, समस्या सामान्य असली तरी अनेक महिलांना डॉक्टरांना सांगताना संकोच वाटतो.(urinary tract infection remedies) अचानक लघवी येणे या समस्येला मूत्रमार्गात असंयम (UI) असं म्हणतात. जर आपलं पेल्विक फ्लोअर स्नायू , गर्भधारणा, बाळंतपण किंवा हार्मोनल बदलांमुळे होऊ शकतं. ही समस्या ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. या स्थितीमुळे आपल्या दैनंदिन कामावर देखील परिणाम होतो.(mahila urine infection upay) पण अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल. 

रात्री प्या खास आयुर्वेदिक ड्रिंक, पिंपल्स-फोडांचे डाग जातील- महिन्याभरात दिसेल जादू, त्वचाही उजळेल

युरीन इन्फेक्शनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात भिजवलेल्या खजूर पासून करु शकता. यामुळे आपल्या पेल्विक स्नायूंना पोषण मिळते आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होईल. 

आपल्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायामाचा समावेश करा. दिवसातून दोनदा ५ ते १० मिनिटे व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने आपल्याला आराम मिळेल. मूत्राशय, आतडे आणि गर्भाशयला आधार देणार्‍या पेल्विक फ्लोर स्नायूंना बळकटी देण्याचा सोपा मार्ग आहे. 

केस प्रमाणापेक्षा जास्त गळतात? दह्यात कालवून लावा १ गोष्ट, विंचरताना कंगव्याला एकही केस चिकटणार नाही

अशा परिस्थितीत आपण जास्त चहा, कॉफी, फिजी ड्रिंक्स पिणे टाळा. या पेयांचे जास्त सेवन केल्याने मूत्राशयाचा त्रास होतो. त्यामुळे सतत लघवीला देखील येऊ शकते. अशावेळी हर्बल टी प्या. ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल. 
 

Web Title : दस में से छह महिलाओं को मूत्र संक्रमण; डॉक्टरों ने बताए राहत के उपाय।

Web Summary : कई महिलाओं को मूत्र संक्रमण होता है। विशेषज्ञ खजूर, व्यायाम और फ़िज़ी पेय सीमित करने की सलाह देते हैं ताकि असुविधा कम हो और पेल्विक मांसपेशियां मजबूत हों।

Web Title : Six in ten women face urine infection; doctors suggest relief.

Web Summary : Many women experience urine infections. Experts recommend dates, exercise, and limiting fizzy drinks to alleviate discomfort and strengthen pelvic muscles for relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.