Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Constipation Issue: पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय - कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

Constipation Issue: पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय - कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

constipation home remedy: how to clean stomach instantly: natural ways to relieve constipation: पोट साफ होण्यासाठी करा हा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 11:54 IST2025-10-08T11:54:06+5:302025-10-08T11:54:45+5:30

constipation home remedy: how to clean stomach instantly: natural ways to relieve constipation: पोट साफ होण्यासाठी करा हा सोपा उपाय

how to clean stomach instantly naturally doctor recommended home remedy for constipation relief what to drink in the morning to relieve constipation | Constipation Issue: पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय - कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

Constipation Issue: पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय - कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

रोज सकाळी उठल्यानंतर पोट साफ न होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं आणि दिवसभर थकवा जाणवणं हा त्रास प्रत्येकाला जाणवतो.(constipation home remedy) अनेकांना वाटतं हा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष देखील करतो.(how to clean stomach instantly) आपल्याला हा त्रास रोज होत असेल तर काळजी घ्यायला हवी. यामुळे आपल्याला पोटदुखी, उलटी, मळमळ, गॅस, अॅसिडीटी, पाइल्स, एनल फिशर आणि आतड्यांचा कॅन्सर यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. (natural ways to relieve constipation)
पोट साफ व्हावं यासाठी अनेक जण औषधं, चूर्ण, डिटॉक्स ड्रिंक्स घरगुती उपाय करतात.(doctor tips for constipation) पण तरीही देखील आराम मिळत नाही. डॉक्टर म्हणतात ही समस्या फक्त चुकीच्या खाण्यापिण्यामुळे नसून आपली झोप आणि लाइफस्टाईलमुळे देखील होतं.(why constipation happens) अशावेळी काय करायला हवं जाणून घेऊया. 

जेमतेम ८ वर्षांच्या मुलींनाही येते आहे पाळी, पाहा इतक्या लहान वयात पाळी येण्याची कारणं आणि परिणाम..

डॉ. मँडेल म्हणतात, जर आपले पोट दररोज साफ व्हावे असं वाटतं असेल तर स्वयंपाकघरात ठेवलेले सुकलेले आले आणि ऑलिव्ह ऑइल खूप मदत करु शकते. रात्री कोमट पाण्यात २ ते ३ सुकलेल्या आल्याचे तुकडे भिजवा. सकाळी ते पाणी प्या आणि सुकलेले आले चावून खा. सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. आणि पोट साफ होण्यास मदत होते. 

अर्धा लिंबू कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने देखील पोट साफ होते. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. जे आतड्यांमध्ये अडकलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर हलके होते. सकाळी रिकाम्या पोटी २ ते ३ चमचे कोरफडीचा रस प्यायल्याने आतडे मऊ होतात आणि पचनक्रिया सुधारते. आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण रोज सकाळी एक कप कॉफी प्यायला हवी. जास्त कॉफी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढते, त्यासाठी पाणी पिण्यास विसरु नका. 

Web Title : कब्ज से राहत: आसान मल त्याग के लिए डॉक्टर के सरल उपाय।

Web Summary : कब्ज से परेशान हैं? डॉक्टर अदरक, जैतून का तेल, नींबू और एलोवेरा जूस का सुझाव देते हैं। ये सरल उपाय सुचारू पाचन को बढ़ावा देते हैं और कब्ज के लक्षणों से राहत दिलाते हैं। जीवनशैली में बदलाव भी जरूरी है।

Web Title : Constipation Relief: Simple doctor's tips for easy bowel movement.

Web Summary : Suffering from constipation? Doctors suggest ginger, olive oil, lemon, and aloe vera juice. These simple remedies promote smooth digestion and relieve constipation symptoms. Lifestyle changes are also important.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.