Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > केस सरळ करणाऱ्या हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायरनेही वाढतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तज्ज्ञांचा इशारा..

केस सरळ करणाऱ्या हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायरनेही वाढतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तज्ज्ञांचा इशारा..

Hair dryer breast cancer: Hair straightener side effects: Hair styling tools health risks: संशोधनानुसार जास्त प्रमाणात हेयर ड्रायर आणि स्ट्रेटनर वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सचा धोका वाढतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 14:15 IST2025-09-17T14:14:21+5:302025-09-17T14:15:48+5:30

Hair dryer breast cancer: Hair straightener side effects: Hair styling tools health risks: संशोधनानुसार जास्त प्रमाणात हेयर ड्रायर आणि स्ट्रेटनर वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सचा धोका वाढतो.

Hair straighteners and Does using a hair dryer increase breast cancer risk Safe ways to use hair straightener without damaging healthare also increasing breast cancer in women, experts warn. | केस सरळ करणाऱ्या हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायरनेही वाढतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तज्ज्ञांचा इशारा..

केस सरळ करणाऱ्या हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायरनेही वाढतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तज्ज्ञांचा इशारा..

सध्या केसांना स्टायलिश आणि परफेक्ट लूक देण्यासाठी हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.(Hair dryer breast cancer) ऑफिस, कॉलेज किंवा एखाद्या फंक्शनला जाण्यापूर्वी हे टूल्स वापरण्याची अनेकांना सवय आहे.(Hair straightener side effects) यामुळे आपले केस अधिक छान तर होतात पण आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. (Hair styling tools health risks)
यात असणारी हिट कालातंराने केसांचे नुकसानच नाही तर आरोग्यावरही गंभीर परिणाम करते.(Breast cancer prevention tips) संशोधनानुसार जास्त प्रमाणात हेयर ड्रायर आणि स्ट्रेटनर वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सचा धोका वाढतो. ज्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ' या ' शेंगा आणि सुपर पौष्टिक पराठे, रोज खा - पंतप्रधानांचा खास सल्ला

NIH च्या संशोधनानुसार हेयर ड्रायर आणि स्ट्रेटनरच्या उत्पादनांच्या वापराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या उत्पादनांमध्ये आढळणारी काही रसायने हे आपल्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतात. ज्यांना एंडोक्राइन डिसप्टर्स  म्हणतात. ही रसायने शरीरातील हार्मोन्स संतुलन बिघडवून स्तनाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करतात. 

NIH ने केलेल्या अभ्यासात जवळजवळ ५० हजार महिलांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. संशोधनात असं आढळून आलं की, ज्या महिला नियमितपणे हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर वापरतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका ९ टक्क्यांनी अधिक वाढतो. तज्ज्ञ म्हणतात महिलांनी केमिकल्स उत्पादनांचा वापर शक्य तितका कमी प्रमाणात करायला हवा. हेयर ड्रायर किंवा स्ट्रेटनर्स सारख्या उत्पादनांची आवश्यकता असेल तर अमोनिया-मुक्त आणि कमी-रासायनिक उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवे. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यास केसांवर देखील त्याचा परिणाम होतो. नियमित केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक तेल किंवा घरगुती उपचार करायला हवे. 

सौंदर्य उत्पादने निवडताना त्याचा आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घ्यायला हवे. आपण आपल्या शरीरासाठी काय वापरतो हे जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. ही खबरदारी घेतल्याने आपण संपूर्ण आरोग्याच्या समस्या टाळू शकतो. 
 

Web Title: Hair straighteners and Does using a hair dryer increase breast cancer risk Safe ways to use hair straightener without damaging healthare also increasing breast cancer in women, experts warn.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.